महिला CEOच्या क्रुरतेचा कहर; 4 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bengaluru CEO Murders Her Son: आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. बेंगळुरु येथे राहणाऱ्या 39 वर्षांच्या महिलेने तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. एका कंपनीची सीईओ असलेल्या सुचना सेठने गोव्याच्या हॉटेलमध्ये तिच्या मुलाचा निर्घृण खून केला आहे. अतिशय थंड डोक्याने तिने संपूर्ण कट रचला होता. मात्र, हॉटेलमधील सफाई कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळं हा प्रकार उघडकीस आला आहे.  गोव्यात मुलाची हत्या करुन सुचना सेठ रस्तेमार्गे बेंगळुरुला रवाना होत होती. मात्र, पोलिसांनी सतर्कता दाखवत कर्नाटक पोलिसांसोबत संपर्क करत तिला अटक केली आहे. आरोपी महिलेला कर्नाटकच्या चित्रदुर्ग…

Read More