Panchang Today : आज दत्त जयंती व मार्गशीर्ष पौर्णिमेसह शुक्ल योग! काय सांगतं मंगळवाचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 26 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. आज मार्गशीर्ष पौर्णिमाला दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे.  चंद्र आणि मंगळ दुसऱ्या समसप्तक योगात असल्याने धन योग निर्माण होतो आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला धन योगासोबतच शुक्ल योग, ब्रह्मयोग आणि मृगाशिरा नक्षत्राचा प्रभाव पडणार आहे. (tuesday Panchang)   तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमानजी आणि गणरायाची उपासना करण्याचा दिवस. त्यासोबत आज पौर्णिमा असल्याने भगवान विष्णू आणि दत्त महाराजांची पूजा होणार…

Read More

Margashirsha Purnima 2023 : दत्त जयंती व मार्गशीर्ष पौर्णिमा ‘या’ राशींवर बसरणार हरीची कृपा, प्रगतीसह आर्थिक लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (25 ते 31 डिसेंबर) : या वर्षांतील शेवटचा आठवडा 5 राशींसाठी लकी! आदित्य मंगल व लक्ष्मी नारायण योगामुळे धनलाभ

Read More

Datta Jayanti 2023: ‘या’ दिवशी साजरी केली जाणार दत्त जयंती! औदूंबर प्रदक्षिणाचे फायदे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Datta Jayanti 2023 :  महाविष्णूचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रेयांची जयंती यंदा कधी आहे ज्याबद्दल भाविकांमध्ये संभ्रम आहे. पौराणिक कथेनुसार दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरा करण्यात येतो. दत्त जयंती 25 की 26 डिसेंबरला कोणत्या दिवशी साजरा केली जाणार आहे. औदुंबरमध्ये दत्त जयंतीचा उत्सव सोमवारी 25 डिसेंबरपासून साजरी करण्यात येणार आहे. (datta jayanti 2023 date time muhurta puja vidhi and significance and benefits of audumbar pradakshina in marathi) कधी आहे दत्त जयंती? पंचांगानुसार, मार्गशीर्ष पौर्णिमा 26 डिसेंबर 2023 ला सकाळी 5 वाजून 46 मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी 27 डिसेंबर 2023…

Read More

Panchang Today : आज मोक्षदा एकादशीसह गीता जयंती व शिव योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 22 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. दशमी तिथी सकाळी 08:18:43 पर्यंत असणार आहे. त्यानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल. यावर्षातील शेवटची एकादशी आज आहे. तिथीला असणाऱ्या एकादशीला मोक्षदा एकादशी असं म्हणतात. शिवाय आज गीता जयंतीदेखील आहे. (friday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची उपासना करण्याचा दिवस.  एकादशी ही विष्णूला समर्पित असते म्हणू आज माता लक्ष्मी आणि विष्णू यांची पूजा करण्यात येणार आहे. अशा या…

Read More

भांडणामुळं देशभर व्हायरल झालेल्या जोडप्यात समेट; ज्योती मौर्य अन् आलोक पुन्हा एकत्र येणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) एसडीएम ज्योती मौर्या  (Jyoti Maurya) आणि आलोक कुमार मौर्या यांच्या भांडणाचं प्रकरण देशभर गाजलं. उत्तर प्रदेशची एसडीएम असलेल्या ज्योती मौर्यवर तिच्याच पतीने गंभीर आरोप केले होते.  या आरोपांवर ज्योतीनेही उत्तर दिलं, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. 

Read More

Panchang Today : आज अष्टमी तिथीसोबत जन्माष्टमी आणि दुर्मिळ जयंती योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 6 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण कृष्ण पक्षातील सप्तमी 15:39:48 पर्यंत असणार असून त्यानंतर अष्टमी तिथी आहे. त्यासोबतच आज हर्शण, सर्वार्थ सिद्धी, वज्र योग आहे. तर आज चंद्र वृषभ राशीत असणार आहे आणि रोहिणी नक्षत्र आहे. आज जन्माष्टमी असून आज अत्यंत दुर्मिळ असा योग जुळून आला आहे. जेव्हा जन्माष्टी ही बुधवारी किंवा सोमवारी येते तेव्हा ती अतिशय शुभ मानली जाते आणि या दुर्मिळ योगाला जयंती योग असं म्हणतात.(Wednesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला…

Read More

ज्योती मौर्या प्रकरणात ट्विस्ट; अलोक मौर्याच्या अडचणीत वाढ, पत्नीनंतर आता वहिनीनेही केला गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jyoti Maurya Case: एसडीएम ज्योती मौर्य (Sdm Jyoti Maurya) आणि अलोक मौर्य (Alok Maurya) यांच्या प्रकरणाची सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा होती. अलोक मौर्य यांनी ज्योती यांच्यावर केलेल्या आरोपानुसार, अधिकारी झाल्यानंतर ज्योतीने त्याची फसवूणक केली. तसंच, ज्योतीचे विवाहबाह्य संबंध होते, असंही अलोकने म्हटलं आहे. अलोकने ज्योतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर, एकीकडे ज्योतीनेही अलोकवर गंभीर आरोप केले आहेत. अलोक आणि त्याच्या घरचे हुंड्यासाठी छळत होते, असा आरोप तिने केला आहे. त्यातच आता अलोक मौर्याची वहिनी म्हणजेच भावाच्या बायकोनेही तक्रार दाखल केली आहे. अलोक मौर्याची…

Read More

ज्योती मौर्यचे प्रियकरासोबतचे ‘ते’ कॉल रेकॉर्डिंग समोर, पती अलोकबद्दल…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jyoti-Alok Maurya Case Update: पीसीएस अधिकारी ज्योती मौर्या (Jyoti Maurya) सध्या पती अलोक मोर्याने (Alok Maurya) केलेल्या आरोपांमुळं चर्चेत आली आहे. या प्रकरणात आता एक मोठी घडामोड घडली आहे. ज्योतीचे होमगार्ड कमांडेंट मनीष दुबेसोबत (Manish Dubey) विवाहबाह्य संबंध आहेत, असा आरोप तिच्या पतीने केला आहे. यानंतर दोघांची चौकशी सुरू होती. आता चौकशीला अहवाल सरकारला पाठवण्यात आला आहे. यानंतर डीजी होमगार्ड यांनी कामांडेंट मनीष दुबे यांना निलंबीत करुन तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता मनिष दुबे आणि ज्योतीचे कॉल रेकॉर्डिंगदेखील समोर येत आहे.  प्रयागराज…

Read More

अफेअर, धोका अन् हत्येचा कट…; पतीच्या आरोपांवर पहिल्यांदाच ज्योती मौर्यचे थेट उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jyoti Maurya Case: ज्योती आणि अलोक मौर्य प्रकरण सध्या चर्चेत आहे. उत्तर प्रदेशची एसडीएम ज्योतीवर तिच्या पतीने अनेक गंभीर आरोप केले आहेत. अलोकच्या आरोपांनुसार त्याने स्वकमाईने तिला शिकवले, तिच्या कोचिंग क्लासची फी भरली. मात्र ती अधिकारी होताच तिने फसवले. अलोकच्या या आरोपानंतर सोशल मीडियावर ज्योती मौर्यविरोधात अनेकांनी टीका केली आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ज्योतीने पहिल्यांदाच सर्व आरोपांवर उत्तर दिले आहे.  ज्योतीचे विवाहबाह्य संबंध असून तिच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याचा आरोप अलोकने केला होता. यासगळ्यावर आता ज्योती मौर्य यांनी उत्तर दिलं आहे. आजतकला त्यांनी एक मुलाखत…

Read More

‘तू ज्योती मौर्यसारखाच धोका देशील’, म्हणत बायकोचं शिक्षण थांबवलं, प्रकरण पोलिसांपर्यंत गेले, पुढे काय झालं पाहा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jyoti Maurya SDM: ज्योती मौर्य (Jyoti Maurya) प्रकरण सध्या चर्चेत आहे. उत्तर प्रदेशची एसडीएम असलेल्या ज्योती मौर्यवर तिच्याच पतीने गंभीर आरोप केले आहेत. नवऱ्याचे स्वखर्चाने ज्योतीला शिकवले मात्र अधिकारी होताच तिने त्याला फसवले, असा आरोप तिचा पती अलोक मौर्यने (Alok Maurya) केला आहे. तर, ज्योतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचंही अलोकने म्हटलं आहे. मात्र, या प्रकरणाचा धसका घेत एका व्यक्तीने आपल्या पत्नीचे शिक्षण थांबवले आहे. पतीने अचानक शिक्षण घेण्यास थांबवल्यामुळं नाराज झालेल्या पत्नीने पोलिस ठाणे गाठले आहे.  बिहारच्या बक्सर जिल्ह्यात ही अजब घटना समोर आली आहे. चौगाई…

Read More