( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 26 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. आज मार्गशीर्ष पौर्णिमाला दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे. चंद्र आणि मंगळ दुसऱ्या समसप्तक योगात असल्याने धन योग निर्माण होतो आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला धन योगासोबतच शुक्ल योग, ब्रह्मयोग आणि मृगाशिरा नक्षत्राचा प्रभाव पडणार आहे. (tuesday Panchang) तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमानजी आणि गणरायाची उपासना करण्याचा दिवस. त्यासोबत आज पौर्णिमा असल्याने भगवान विष्णू आणि दत्त महाराजांची पूजा होणार…
Read MoreTag: मगळवच
Panchang Today : आज कार्तिक अमावस्येसह मालव्य योग! काय सांगतं मंगळवाचं पंचांग?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 12 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. पंचांगानुसार ज्येष्ठ नक्षत्र, करण चतुष्पाद, योग धृती आहे. आज वर्षातील शेवटची अमावस्या आहे. आज कार्तिक अमावस्या म्हणजे भौमवती अमावस्या आहे. (tuesday Panchang) तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमान आणि गणरायची उपासना करण्याचा दिवस. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 12 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and tuesday Panchang and…
Read MorePanchang Today : आज अधिक मास पौर्णिमेसोबत प्रीति, आयुष्मान योग! काय सांगतं मंगळवाचं पंचांग?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 01 August 2023 in marathi : आजपासून ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली असून अतिशय शुभ दिवस आहे. कारण पंचांगानुसार आज श्रावण अधिक मासातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. त्यासोबतच आज आयुष्मान आणि प्रीती योग जुळून आला आहे. त्यासोबतच आज लक्ष्मी नारायण योगही आहे. (tuesday Panchang) हिंदू धर्मात प्रत्येक दिवस देवाला समर्पित केला आहे. आज मंगळवार म्हणजे गणराया आणि हनुमाजीची उपासना करण्याचा वार आहे. अधिक मास हा महिना भगवान विष्णुला समर्पित आहे. म्हणजे आज गणराया, हनुमान, विष्णू, माता लक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा करण्याचं पूण्य मिळणार आहे.…
Read More