( प्रगत भारत । pragatbharat.com)
Panchang 26 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. आज मार्गशीर्ष पौर्णिमाला दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे. चंद्र आणि मंगळ दुसऱ्या समसप्तक योगात असल्याने धन योग निर्माण होतो आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला धन योगासोबतच शुक्ल योग, ब्रह्मयोग आणि मृगाशिरा नक्षत्राचा प्रभाव पडणार आहे. (tuesday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमानजी आणि गणरायाची उपासना करण्याचा दिवस. त्यासोबत आज पौर्णिमा असल्याने भगवान विष्णू आणि दत्त महाराजांची पूजा होणार आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 26 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha shubh yog dhan yog and margashirsha tuesday Panchang Margashirsha Purnima and Datta Jayanti 2023)
आजचं पंचांग खास मराठीत! (26 December 2023 panchang marathi)
आजचा वार – मंगळवार
तिथी – पौर्णिमा – 30:05:05 पर्यंत
नक्षत्र – मृगशिरा – 22:21:47 पर्यंत
करण – विष्टि – 17:53:47 पर्यंत, भाव – 30:05:05 पर्यंत
पक्ष – शुक्ल
योग – शुक्ल – 27:20:29 पर्यंत
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय – सकाळी 07:09:13 वाजता
सूर्यास्त – संध्याकाळी 18:08:28
चंद्र रास – वृषभ – 09:57:43 पर्यंत
चंद्रोदय – 17:29:00
चंद्रास्त – चंद्रोस्त नहीं
ऋतु – शिशिर
हिंदू महिना आणि वर्ष
शक संवत – 1945 शुभकृत
विक्रम संवत – 2080
दिवसाची वेळ – 10:59:15
महिना अमंत – मार्गशीर्ष
महिना पूर्णिमंत – मार्गशीर्ष
आजचे अशुभ मुहूर्त
दुष्टमुहूर्त – 09:21:03 पासुन 10:05:00 पर्यंत
कुलिक – 13:44:45 पासुन 14:28:42 पर्यंत
कंटक – 07:53:09 पासुन 08:37:06 पर्यंत
राहु काळ – 15:23:39 पासुन 16:46:03 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 09:21:03 पासुन 10:05:00 पर्यंत
यमघण्ट – 10:48:57 पासुन 11:32:54 पर्यंत
यमगण्ड – 09:54:01 पासुन 11:16:26 पर्यंत
गुलिक काळ – 12:38:50 पासुन 14:01:14 पर्यंत
शुभ मुहूर्त
12:16:51 पासुन 13:00:48 पर्यंत
दिशा शूळ
उत्तर
ताराबल आणि चंद्रबल
ताराबल
भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती
चंद्रबल
वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)