( प्रगत भारत । pragatbharat.com) Jyoti-Alok Maurya Case Update: पीसीएस अधिकारी ज्योती मौर्या (Jyoti Maurya) सध्या पती अलोक मोर्याने (Alok Maurya) केलेल्या आरोपांमुळं चर्चेत आली आहे. या प्रकरणात आता एक मोठी घडामोड घडली आहे. ज्योतीचे होमगार्ड कमांडेंट मनीष दुबेसोबत (Manish Dubey) विवाहबाह्य संबंध आहेत, असा आरोप तिच्या पतीने केला आहे. यानंतर दोघांची चौकशी सुरू होती. आता चौकशीला अहवाल सरकारला पाठवण्यात आला आहे. यानंतर डीजी होमगार्ड यांनी कामांडेंट मनीष दुबे यांना निलंबीत करुन तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता मनिष दुबे आणि ज्योतीचे कॉल रेकॉर्डिंगदेखील समोर येत आहे. प्रयागराज…
Read More