भांडणामुळं देशभर व्हायरल झालेल्या जोडप्यात समेट; ज्योती मौर्य अन् आलोक पुन्हा एकत्र येणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) एसडीएम ज्योती मौर्या  (Jyoti Maurya) आणि आलोक कुमार मौर्या यांच्या भांडणाचं प्रकरण देशभर गाजलं. उत्तर प्रदेशची एसडीएम असलेल्या ज्योती मौर्यवर तिच्याच पतीने गंभीर आरोप केले होते.  या आरोपांवर ज्योतीनेही उत्तर दिलं, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. 

Read More

ज्योती मौर्या प्रकरणात ट्विस्ट; अलोक मौर्याच्या अडचणीत वाढ, पत्नीनंतर आता वहिनीनेही केला गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jyoti Maurya Case: एसडीएम ज्योती मौर्य (Sdm Jyoti Maurya) आणि अलोक मौर्य (Alok Maurya) यांच्या प्रकरणाची सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा होती. अलोक मौर्य यांनी ज्योती यांच्यावर केलेल्या आरोपानुसार, अधिकारी झाल्यानंतर ज्योतीने त्याची फसवूणक केली. तसंच, ज्योतीचे विवाहबाह्य संबंध होते, असंही अलोकने म्हटलं आहे. अलोकने ज्योतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर, एकीकडे ज्योतीनेही अलोकवर गंभीर आरोप केले आहेत. अलोक आणि त्याच्या घरचे हुंड्यासाठी छळत होते, असा आरोप तिने केला आहे. त्यातच आता अलोक मौर्याची वहिनी म्हणजेच भावाच्या बायकोनेही तक्रार दाखल केली आहे. अलोक मौर्याची…

Read More

ज्योती मौर्य केसनंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 135 जणींना नवऱ्यांनी शिकवणं बंद केलं?; सत्य काय

( प्रगत भारत । pragatbharat.com) SDM Jyoti Maurya Story:  उत्तर प्रदेशची एसडीएम ज्योती मौर्य (SDM Jyoti Maurya) प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा चांगलीच रंगली आहे. नवऱ्याने लग्नानंतर स्वखर्चाने ज्योती मौर्य यांना शिकवले. मात्र, अधिकारी होताच त्यांनी पतीच्या विरोधात गेली व सासरचे लोक हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप केला. तसा गुन्हाही दाखल केला. या घटनेनंतर युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या महिलांना त्याच्या पतीने पुन्हा घरी बोलवल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, हा दावा किती सत्य आहे याची पडताळणी आम्ही केली आहे. (SDM Jyoti Maurya Update) 2010साली ज्योतीचे लग्न अलोक यांच्यासोबत झाले होते. लग्नानंतर…

Read More