ज्योती मौर्या प्रकरणात ट्विस्ट; अलोक मौर्याच्या अडचणीत वाढ, पत्नीनंतर आता वहिनीनेही केला गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jyoti Maurya Case: एसडीएम ज्योती मौर्य (Sdm Jyoti Maurya) आणि अलोक मौर्य (Alok Maurya) यांच्या प्रकरणाची सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा होती. अलोक मौर्य यांनी ज्योती यांच्यावर केलेल्या आरोपानुसार, अधिकारी झाल्यानंतर ज्योतीने त्याची फसवूणक केली. तसंच, ज्योतीचे विवाहबाह्य संबंध होते, असंही अलोकने म्हटलं आहे. अलोकने ज्योतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर, एकीकडे ज्योतीनेही अलोकवर गंभीर आरोप केले आहेत. अलोक आणि त्याच्या घरचे हुंड्यासाठी छळत होते, असा आरोप तिने केला आहे. त्यातच आता अलोक मौर्याची वहिनी म्हणजेच भावाच्या बायकोनेही तक्रार दाखल केली आहे. अलोक मौर्याची…

Read More