( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (25 ते 31 डिसेंबर) : या वर्षांतील शेवटचा आठवडा 5 राशींसाठी लकी! आदित्य मंगल व लक्ष्मी नारायण योगामुळे धनलाभ
Read MoreTag: बसरणर
Shani Amavasya 2023 : शनिश्चरी अमावस्याला दुर्मिळ योगायोग! सर्वपित्र अमावस्या आणि सूर्यग्रहणामुळे ‘या’ राशींवर बसरणार शनिदेवाची कृपा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Amavasya 2023/ Sarva Pitru Amavasya 2023 / Surya Grahan 2023 : सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण हे खगोलशास्त्रीय घटना असल्या तरी वैदिक ज्योतिषशास्त्रात या अतिशय अन्यन साधारण महत्त्व आहे. या वर्षांतील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण हे अतिशय खास असून या दिवशी अतिशय दुर्मिळ असा योगायोग जुळून आला आहे. या दिवशी सर्वपित्री अमावस्यासोबत शनिश्चरी अमावस्या आणि सूर्यग्रहण असणार आहे. जी अमावस्या शनिवारी येते तिला शनिश्चर अमावस्या असं म्हणतात. या वर्षातील ही शेवटची शनि अमावस्या आहे. शनिदेवामुळे ज्या जाचकांवर शनिची साडेसाती, धैय्या चालू आहे. त्यांनी या दिवशी पिंडदान,…
Read MoreGanesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला विशेष योग! 3 राशींच्या मंडळींवर बसरणार बाप्पांची कृपा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2023 : दरवर्षी प्रमाणे यंदाही बाप्पा वाजतगाजत येणार आहे. अख्खा देश 19 सप्टेंबरपासून बाप्पामय झालेला असेल. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी असं म्हणतात. लाडक्या बाप्पाची सेवा करण्यासाठी भक्त आतुरतेने वाट पाहत आहे. यंदा गणेश चतुर्थीला विशेष योग जुळून आला आहे. त्यामुळे तीन राशींच्या लोकांसाठी तो वरदान ठरणार आहे. (ganesh chaturthi festival in auspicious yoga these 3 zodiac signs get blessings and money) 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थीसोबतच वैधृती योगसोबत स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्राचा संयोग जुळून आला आहे.…
Read MoreParama Ekadashi 2023 : आज श्रावण अधिकमासातील परमा एकादशी! विष्णुदेव आणि शनिदेवाची कृपा बसरणार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Parama Ekadashi 2023 : आज अधिकमास किंवा पुरुषोत्तम महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. 3 वर्षांतून एकदा ही एकादशी येतात. या एकादशीला कमला किंवा परमा एकादशी असं म्हणतात. काही ठिकाणी या एकादशीला पुरुषोत्तमी एकादशी असंही संबोधलं जातं. आजचा दिवस अतिशय शुभ आहे. आज पंचांगानुसाग हर्ष असा शुभ योग जुळून आला आहे. त्यासोबत आज शनिवार म्हणजे शनिदेवाचा वार आहे. त्यामुळे आज एकादशी विष्णु आणि शनिदेव यांना एकत्र प्रसन्न करण्याचा दिवस आहे. त्यामुळे आजचा उपवास अतिशय लाभदायक समजला जातो. भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात…
Read MoreSawan 2023 : सावनात पहिल्या सोमवारी अनेक शुभ योगायोग! रविसोबत गजकेसरी योगामुळे भक्तांवर बसरणार भोलेनाथाची कृपा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sawan Somwar Shubh Yog : आषाढी एकादशी झाली की वेध लागतात ते श्रावण महिन्याचे…गुरुवारी 29 जून 2023 ला आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आहे. त्यानंतर उत्तर भारतीय लोकांचा सावन म्हणजे श्रावण महिना हा 4 जुलैपासून सुरुवात होणार आहे. भगवान शंकराची पूजा अर्चा करण्याचा सर्वात उत्तम महिना. हा महिना भोलेनाथाला आवडतो असं म्हणतात. यंदाचा श्रावणात 19 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. तर महाराष्ट्रातील श्रावणाला 18 जुलैपासून सुरुवात होणार आहे. 17 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. श्रावणासोबत अधिमास, म्हणजेच मलमास किंवा पुरुषोत्तम महिन्या आला आहे. त्यामुळे यंदा श्रावणात 4…
Read More