Parama Ekadashi 2023 : आज श्रावण अधिकमासातील परमा एकादशी! विष्णुदेव आणि शनिदेवाची कृपा बसरणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parama Ekadashi 2023 : आज अधिकमास किंवा पुरुषोत्तम महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. 3 वर्षांतून एकदा ही एकादशी येतात. या एकादशीला कमला किंवा परमा एकादशी असं म्हणतात. काही ठिकाणी या एकादशीला पुरुषोत्तमी एकादशी असंही संबोधलं जातं. आजचा दिवस अतिशय शुभ आहे. आज पंचांगानुसाग हर्ष असा शुभ योग जुळून आला आहे. त्यासोबत आज शनिवार म्हणजे शनिदेवाचा वार आहे. त्यामुळे आज एकादशी विष्णु आणि शनिदेव यांना एकत्र प्रसन्न करण्याचा दिवस आहे. त्यामुळे आजचा उपवास अतिशय लाभदायक समजला जातो. भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात…

Read More