Panchang Today : आज नवरात्रीची तिसरी माळ आणि प्रीती, रवीसोबत श्रीवत्स योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 17 October 2023 in marathi : पंचांगानुसार आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असणार आहे. आजपासून नवरात्री तिसरी माळ आहे. आज देवी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाणार आहे. आज पंचांगानुसार श्रीवत्स आणि लक्ष्मी योग, बुधादित्य योग, रवि योग, प्रीति योग, आयुष्मान योग आणि विशाखा नक्षत्र आहे. (tuesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमान आणि गणपती यांची आराधना करण्याचा दिवस आहे. त्यासोबत देवीची आराधना करण्यात येणार आहे. अशा या दिवसाचे मंगळवारचे पंचांगानुसार…

Read More

Sawan 2023 : सावनात पहिल्या सोमवारी अनेक शुभ योगायोग! रविसोबत गजकेसरी योगामुळे भक्तांवर बसरणार भोलेनाथाची कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sawan Somwar Shubh Yog : आषाढी एकादशी झाली की वेध लागतात ते श्रावण महिन्याचे…गुरुवारी 29 जून 2023 ला आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आहे. त्यानंतर उत्तर भारतीय लोकांचा सावन म्हणजे श्रावण महिना हा 4 जुलैपासून सुरुवात होणार आहे. भगवान शंकराची पूजा अर्चा करण्याचा सर्वात उत्तम महिना. हा महिना भोलेनाथाला आवडतो असं म्हणतात. यंदाचा श्रावणात 19 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे.  तर महाराष्ट्रातील श्रावणाला 18 जुलैपासून सुरुवात होणार आहे. 17 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.  श्रावणासोबत अधिमास, म्हणजेच मलमास किंवा पुरुषोत्तम महिन्या आला आहे. त्यामुळे यंदा श्रावणात 4…

Read More