Dhananjay Munde Demands Rename Pune MCA Stadium By Sharad Pawars Name

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Pune MCA Stadium ला शरद पवार यांचं नाव द्या, धनंजय मुंडेंची मागणी ABP Majha

पुण्यातील गहुंजेतील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमला खासदार शरदचंद्र पवारांचं नाव द्या, आमदार धनंजय मुंडेंची रोहित पवारांकडे मागणी, तर एम.पी.एल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल धनंजय मुंडेंकडून रोहित पवारांचं अभिनंदन.

[ad_2]

Related posts