Pune Drugs Addiction In Students Abp Majha Report

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Pune Drugs : शिक्षणाचं माहेरघर ड्रग्जच्या विळख्यात? पुण्यातील परिस्थितीसाठी जबाबदार कोण?

शिक्षणाचं माहेर घर समजल्या जाणाऱ्या पुण्यात विद्यार्थी नेमकं काय करतायेत? पार्टी आणि शौक पूर्ण करण्यासाठी ते कोणत्या थराला पोहोचलेत? डिलिव्हरी ऍपचा वापर ते कशासाठी करतायेत? असे प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारण आहे…पुण्यातील ड्रग्ज तस्करी…पुण्यातील तरुण मंडळी ड्रग्जच्या आहारी गेल्याचं पहायला मिळतंय. काय आहे प्रकरण पाहूया या रिपोर्टमधून.

[ad_2]

Related posts