RBI Home Loan intrest Rules to save interest Rate know Details ;तुम्ही होमलोन घेतलंय का? RBIच्या ‘या’ नियमामुळे वाचू शकतात लाखो रुपये

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Home Loan Rule: घर खरेदीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक गृहकर्जाची मदत घेतात. गेल्या वर्षी व्याजदरात सातत्याने वाढ झाल्याने बहुतांश गृहकर्जांचा कालावधी वाढला आहे. काही कर्जदारांच्या कर्जाची रक्कम इतकी मोठी असते की त्यांना त्यांच्या निवृत्तीपर्यंत कर्जाची परतफेड करावी लागते. व्याजदर वाढतात कर्जदारांचा वाढता समान मासिक हप्ता (EMIs) कमी व्हावा यासाठी बॅंकांकडून कर्जाचा कालावधी वाढवला जातो. जास्त व्याजामुळे कर्जदारांना त्रास दिला जातो. कर्जदारांची दुर्दशा लक्षात घेऊन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडे कर्ज परतफेड नियम जाहीर केले आहेत. काय आहेत हे नवीन आणि त्याचा गृहकर्ज…

Read More