( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सवासाठी अवघा एक आठवडा शिल्लक राहिला आहे. महाराष्ट्रात लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी केली जाते. 19 सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन होत आहे. यंदा अनेकांचा कल पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याकडे आहे. सरकारकडूनही बाप्पाच्या पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. पीओपीच्या मूर्तींमुळं प्रदूषणात वाढ होती त्यामुळं शाडूच्या मातीची मूर्ती वापरण्यात यावी अशी असं आवाहन करण्यात येते. आज अनेक जण शाडूच्या मातीचा बाप्पा घरी आणतात. पण तुम्ही घरच्या घरीही शाडूच्या मातीपासून बाप्पाची मूर्ती घडवू शकता. आज आम्ही तुम्हाला शाडूच्या मातीचे महत्त्व आणि मूर्ती कशी घडवता…
Read More