रामलल्लाच्या मूर्तीचे आज आगमन; उद्या पोहोचणार गर्भगृहात Ayodhya Ram Mandir ramlalla today in the new temple area tomorrow in the anctum sanctorum

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir News in Marathi : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्री राममंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी 8000 हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले. विशेष म्हणजे या दिवशी संपूर्ण अयोध्या शहर भव्य शैलीत सजवण्यात येणार आहे. दरम्यान आजपासून (17 जानेवारी 2024) अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आज नव्या मंदिर परिसरात रामलल्लाची मूर्ती विधीपूर्वक आणली जाणार आहे. रामलल्लाची मूर्ती आज मंदिर परिसरात पोहोचेल, तर उद्या (18 जानेवारी 2024) मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे.   अयोध्येत आज ऐतिहासिक दिवस…

Read More