( प्रगत भारत । pragatbharat.com) चांद्रयान 3 मोहीम यशस्वी करत भारताने संपूर्ण जगभरात आपली मान उंचावली आहे. इस्त्रोने चांद्रयान 3 ला चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागावर लँडिंग केल्यानंतर पुढील 14 दिवस वेगवेगळी निरीक्षणं करण्यात आली. जगात कोणत्याही देशाला चंद्राच्या या भागावर उतरता आलं नसल्याने भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. यासह भारताच्या हाती अनेक नवे नमुने, फोटो लागले असून त्यांचा अभ्यास केला जात आहे. दरम्यान, 14 दिवसानंतर रात्र झाल्यावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांना डिअॅक्टिव्हेट करण्यात आलं होतं. यानंतर सूर्यादय झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा झोपेतून उठवण्याचा म्हणजेच रिलाँच करण्याचा प्रयत्न केला जात आहे.…
Read MoreTag: चदरयन
Sleep Mode वर गेलेल्या चांद्रयान 3 ला पुन्हा जाग येणार की नाही? ISRO चा मोठा खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) चांद्रयान 3 च्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर आज जागे होणार नाहीत. इस्रोच्या अहमदाबाद येथील Space Application Center चे संचालक निलेश देसाई यांनी ही माहिती दिली आहे.
Read MoreISRO च्या माजी प्रमुखांकडून चांद्रयान 3 बाबतची मोठी अपडेट, ‘अजून तरी कहाणीचा शेवट नाही!’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Latest Update : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं जुलै महिन्याच्या 14 तारखेला चांद्रयान 3 अवकाशात पाठवलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या दिशेनं या चांद्रयानाचा प्रवास सुरु झाला आणि पाहता पाहता 45 दिवसांच्या प्रवासानंतर हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलं. चांद्रयानाच्या विक्रम लँडरनं चंद्राच्या भूमीला स्पर्श केला आणि जागतिक स्तरावर या यशाची नोंद झाली. पुढं लँडरमधून प्रज्ञान रोवर बाहेर पडला आणि त्यानंही चंद्रावर मुक्त संचार सुरु केला. पुढल्या 14 दिवसांसाठी चंद्रावरील लहानमोठी माहिती लँडर आणि रोवर पाठवत राहिले. पण, त्यानंतर मात्र ते शांत झाले. यामागचं कारण होतं,…
Read More22 सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर जागे झाले तर चांद्रयान 3 मोहिमेत येणार मोठा ट्विस्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) 22 सप्टेंबर 2023 या दिवशी इस्रोची टीम विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला तर चांद्रयान 3 मोहिम पुन्हा भरारी घेणार आहे.
Read Moreचांद्रयान 3 उतरताना चंद्रावर आलेल्या भूकंपाचं रहस्य उलगडलं! संशोधकांचा धक्कादायक खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) चांद्रयान 3 च्या प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर आलेल्या भूकंपाची नोंद केली होती. चंद्रावर भूंकप का होतात याबबात धक्कादायक माहिती समोर आलेय.
Read Moreस्लीप मोडवर असलेले चांद्रयान 3 चा विक्रम लँडर नेमका आहे कुठे? चांद्रयान-2 ऑर्बिटरने शोधली लोकेशन
( प्रगत भारत । pragatbharat.com) विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर दोघांनी आतापर्यंत आपली कामगिरी चोख बचावलीय. सध्या रात्र असल्यामुळे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर विश्रांती घेत आहेत. चंद्रावर सुर्योदय झाल्यावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्ह एकदा कामाला लागणार आहेत.
Read More40 दिवसांत भारताचे चांद्रयान 3 पोहचले; जपानचे यान 6 महिन्यांनी चंद्रावर का पोहचणार?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Moon Mission : भारता पाठोपाठ आता जपानचे यान देखील चंद्रावर पोहचणार आहे. भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. आता जपानच्या मून मिशनने भरारी घेतली आहे. जपान आपले स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर पाठवले आहे. भारताचे चांद्रयान 3 हे 40 दिवसांत चंद्रावर पोहचले. जपानचे यान 6 महिन्यांनी चंद्रावर लँंडिग करणार आहे. जपानी स्पेस एजन्सी JAXA च्या तानेगाशिमा स्पेस सेंटरच्या योशिनोबू लॉन्च कॉम्प्लेक्समधून हे यान चंद्राकडे झेपावले आहे. 07 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी H-IIA रॉकेटद्वारे या यानाचे…
Read MoreNASA ला चंद्रावर दिसलं चांद्रयान 3 चं लँडर; पाहा सॅटेलाईटमध्ये कैद झालेला PHOTO
( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने (NASA) चांद्रयान 3 चा फोटो काढला आहे. हा फोटो त्या ठिकाणचा आहे, जिथे चांद्रयान 3 चं विक्रम लँडर उतरलं होतं. नासाने फोटोत चौकोन करत ही लँडिग साईट दाखवली आहे. हा फोटो अमेरिकन स्पेस एजन्सी लूनर रीकॉन्सेंस ऑर्बिटरमधून (LRO) काढण्यात आला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिलाच देश असून, 23 ऑगस्टला चांद्रयान 3 ने लँडिग केलं. यानंतर चौथ्या दिवशी 27 ऑगस्टला एलआरओमधून हा फोटो काढण्यात आला आहे. नासाने ट्विटरला हा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं…
Read Moreदिवस संपणार, चंद्रावर रात्र झाल्यावर चांद्रयान 3 मोहिमेचे काय होणार? विक्रम आणि प्रज्ञान काय करणार?
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारताच्या चांद्रयान मोहिमेत महत्त्वाचा शोध लागला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे चांद्रयानला आढळले आहेत. हायड्रोजनचा मात्र अजूनही शोध केला जातोय. जर ऑक्सिजनपाठोपाठ हायड्रोजनही सापडल्यास तो अत्यंत महत्त्वाचा शोध असेल.
Read Moreचंद्रावर भूकंप! संशोधन करताना चांद्रयान 3 चा प्रज्ञान रोव्हरही हादरला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan-3 Mission: भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. चांद्रयान 3 ने 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिग केले आहे. यानंतर विक्रम लँडरच्या मदतीने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरुन संशोधन करत आहे. तापमानासह येथील जमीनीत असलेल्या खनिजांबाबत महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे. असे असतानाच आता चंद्रावर झालेल्या भूकंपांची नोंद देखील प्रज्ञान रोव्हरने घेतली आहे. चंद्रावर नैसर्गिक भूकंपाची नोंद प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर आलेल्या नैसर्गिक भूकंपाची नोंद केली आहे. लुनार सिस्मिक अॅक्टिव्हिटी (ILSA) पेलोडद्वारे त्याची नोंद करण्यात आली आहे. चंद्रावर भूकंपाची…
Read More