( प्रगत भारत । pragatbharat.com) चांद्रयान 3 मोहीम यशस्वी करत भारताने संपूर्ण जगभरात आपली मान उंचावली आहे. इस्त्रोने चांद्रयान 3 ला चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागावर लँडिंग केल्यानंतर पुढील 14 दिवस वेगवेगळी निरीक्षणं करण्यात आली. जगात कोणत्याही देशाला चंद्राच्या या भागावर उतरता आलं नसल्याने भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. यासह भारताच्या हाती अनेक नवे नमुने, फोटो लागले असून त्यांचा अभ्यास केला जात आहे. दरम्यान, 14 दिवसानंतर रात्र झाल्यावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांना डिअॅक्टिव्हेट करण्यात आलं होतं. यानंतर सूर्यादय झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा झोपेतून उठवण्याचा म्हणजेच रिलाँच करण्याचा प्रयत्न केला जात आहे.…
Read MoreTag: यईन
America arizona 14 year old girl is back home safely after four years;’मी परत येईन..’ म्हणत अर्ध्या रात्री घर सोडून गेली मुलगी, तब्बल 4 वर्षांनी आई-बाबांनी जे पाहिलं त्यावर विश्वासच बसेना
( प्रगत भारत । pragatbharat.com) 14 year old girl: आई वडीलांचे नेहमीच आपल्या लहान मुलांवर लक्ष असते. विशेषत: मुलगी असेल तर ती जशी हळुहळू मोठी होते, तशी आई वडिलांना अधिक काळजी वाटते. तिला काही दुखापत होऊ नये, तिची कोणी फसवणूक करु नये, असे विविध विचार सतत त्यांच्या मनात येत असतात. तरीही काही अनपेक्षित घटना त्यांच्या आयुष्यात घडतात. एका कुटुंबात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एक 14 वर्षांची मुलगी घर सोडून अचानक निघून गेली. का गेली? कुठे गेली? कोणासोबत गेली? काहीच माहिती नाही. अॅलिसिया नावेरो असे या मुलीचे नाव असून…
Read More‘चिंता करु नका, मी कोहिनूर हिरा घेऊनच लंडनवरुन परत येईन’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bageshwar Dham Sarkar On Kohinoor: बागेश्वर धामचे बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडनमध्ये आहेत. सध्या ते येथील भारतीयांसाठी रामकथेची प्रवचनं करत आहेत. अशाच एका प्रवचनाच्या कार्यक्रमामध्ये बागेश्वर बाबांनी आपल्याला भारतामधून अनेक भक्तांचे फोन येत असल्याचं सांगितलं. तुम्ही परत भारतात कधी येणार अशी विचारपूस भारतीय भक्तांकडून फोनवरुन केली जात असल्याचं बागेश्वर बाबा म्हणाले. कोहिनूर घेऊनच येणार माझं मन आता इंग्लंडमध्येच रमलं आहे, असं मी त्यांना सांगितल्याचं बागेश्वर म्हणाले. तसेच त्यांनी, “चिंता करु नका कोहिनूर हिरा घेऊनच मी परत येईन,” असंही भक्तांना सांगितल्याची…
Read Moreइअरबड्सच्या वापरामुळे ऐकूच येईना; 18 वर्षाच्या तरुणासोबत धक्कादायक प्रकार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : वाहनांचे हॉर्न, टीव्हीचा मोठा आवाज यासारख्या गोष्टी रोजच्या रोज आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करत आहेत. आता यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असलेले इअरफोन (earphones) आणि हेडफोन्सचीही भर पडली आहे. या उपकरणांमुळे ऐकण्याची क्षमता कमी होत असल्याचे अनेक प्रकरणांमधून समोर आले आहे. त्यामुळे इअरफोन हे धोक्याची घंटा ठरत आहेत. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये घडलाय. इअरफोनच्या अतिरिक्त वापरामुळे एक तरुण ऐकण्याची क्षमताच (Deafness) गमावून बसला होता. आजच्या काळात तरुणांमध्ये वायरलेस इअरफोन आणि इअरबड्सचा वापर खूप वाढला आहे. बर्याच वेळा तरुणाई प्रमाणापेक्षा जास्त वेळ…
Read More