America arizona 14 year old girl is back home safely after four years;’मी परत येईन..’ म्हणत अर्ध्या रात्री घर सोडून गेली मुलगी, तब्बल 4 वर्षांनी आई-बाबांनी जे पाहिलं त्यावर विश्वासच बसेना

( प्रगत भारत । pragatbharat.com) 14 year old girl: आई वडीलांचे नेहमीच आपल्या लहान मुलांवर लक्ष असते. विशेषत: मुलगी असेल तर ती जशी हळुहळू मोठी होते, तशी आई वडिलांना अधिक काळजी वाटते. तिला काही दुखापत होऊ नये, तिची कोणी फसवणूक करु नये, असे विविध विचार सतत त्यांच्या मनात येत असतात. तरीही काही अनपेक्षित घटना त्यांच्या आयुष्यात घडतात. एका कुटुंबात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एक 14 वर्षांची मुलगी घर सोडून अचानक निघून गेली. का गेली? कुठे गेली? कोणासोबत गेली? काहीच माहिती नाही. अ‍ॅलिसिया नावेरो असे या मुलीचे नाव असून…

Read More