वहिनीसोबत लग्न केल्यानंतर प्रेयसीसोबतही बांधली लग्नगाठ; सत्य समोर येताच एकीला गेलं गायब

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : बिहारची (Bihar Crime) राजधानी पाटणा (Patna) येथून एक अजब घटना समोर आली आहे. पाटण्याच्या जक्कनपूर परिसरात दोन महिलांशी लग्न करणाऱ्या रिक्षाचालकाने एकीचा खून केल्याचे समोर आले आहे. आरोपी रिक्षाचालकाने आधी स्वतःच्याच वहिणीसोबत लग्न केले होते. त्यानंतर आरोपीने वहिणीसोबतच्या लग्नाची माहिती प्रेयसीला न देता तिच्यासोबतही लग्नगाठ बांधली. मात्र प्रेयसीला रिक्षाचालकाच्या पहिल्या लग्नाची माहिती मिळताच त्याने तिची हत्या केली. त्यानंतर प्रेयसीचा मृतदेह गोणीत बांधून गंगा नदीत फेकून दिला. पोलिसांनी (Bihar Police) याप्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे.  23 जूनच्या रात्री हा धक्कादायक प्रकार घडला…

Read More