दुपारी काढलेली डुलकी छुमंतर करते हे 7 भयंकर आजार, पण डॉक्टरांच्या मते हे 4 लोक दुपारी झोपल्यास गमावू शकतात जीव

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) रात्री झोप येवो अथवा न येवो पण भर दुपारी अंथरुणावर पडल्या पडल्या झोप येते. घरातील वडीलधारी मंडळी ही सवय अत्यंत गलिच्छ आणि अशुभ मानतात, आयुर्वेदही असेच काहीसे सांगतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही लोकांसाठी दिवसा झोपणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो, असे सुद्धा आयुर्वेदिक डॉक्टरांचे म्हणणे आहे.अनेक संशोधनांमधून सुद्धा हे सिद्ध झाले आहे की दिवसा झोपणे हा तणाव कमी करण्याचा आणि फ्रेश फील करण्यचा हा एक उत्तम मार्ग आहे. आज आपण या लेखातून जाणून घेऊया काही खास माहिती! या लेखात डॉक्टरांनी दिवसा झोपण्याचे फायदे आणि तोटे याबद्दल संपूर्ण माहिती सांगून मार्गदर्शन केले आहे. (फोटो सौजन्य :- iStock)

[ad_2]

Related posts