PM Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येण्याची शक्यता : ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येण्याची शक्यता आहे. १२ जानेवारीला नाशिकचा दौरा आटोपून पंतप्रधान सोलापुरात येण्याची शक्यता आहे. अजून पीएमओकडून लोखी कार्यक्रम जाहीर झालेला नाही. मात्र पंतप्रधान सोलापुरात येणार असं निश्चित समजून कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येत आहे. सोलापुरात कामगारांसाठी साकारत असलेल्या रे नगरच्या उदघाटनासाठी पंतप्रधान सोलापुरात येण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात १२ तारीख ठरल्याचं सांगण्यात आलं असं माजी आमदार नरसैया आडम यांनी म्हटलंय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts