Vasubaras 2023 : आली दिवाळी! गाई वासरांची दिवाळी वसुबारस 9 नोव्हेंबरला होणार साजरी, अशी करा पूजा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vasubaras 2023 : प्रकाशाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे दिवाळी… प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा हा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जातो. गुरुवार 9 नोव्हेंबरपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. गाई वासरांची दिवाळी म्हणजे वसुबारसने पहिली पणती घरोघरी लागणार आहे.  पंचांगानुसार आश्विन कृष्ण पक्ष एकादशी म्हणजे रमा एकादशीला वसुबारस आहे. यादिवशी गोवत्स द्वादशी असणार आहे. या दिवशी गाय वासराची पूजा करण्यात येते. घरच्या घरी वसुबारस कशी साजरा करणार जाणून घ्या. (diwali 2023 vasubaras 2023 govatsa dwadashi 9 November vasubaras muhurat history significance and importance puja vidhi…

Read More

Diwali 2023 Date : भाकड दिवसामुळे 7 दिवसांची दिवाळी, प्रकाशाच्या उत्सवाला कधीपासून सुरुवात जाणून घ्या तारीख, मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali 2023 : दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी… प्रकाशाचा हा उत्सव प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. हिंदू धर्मातील हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. हिंदू पचांगानुसार कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीचा हा उत्साह पाच दिवसांचा असतो. प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. मात्र यंदा भाकड दिवसामुळे दिवाळी सात दिवसांची आली आहे. 11 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबरला कुठलाही सण नसल्यामुळे या दिवसाला भाकड दिवस असं म्हटलं जातं. त्यामुळे यंदा दिवाळी 9 नोव्हेंबरपासून 15 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. वसुबारपासून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज कधी आहे…

Read More

दिवाळी बोनसचा सुपर ‘पंच’! ‘या’ कंपनीने गिफ्ट म्हणून चक्क Tata Punch दिली; बॉस म्हणाला, ‘कर्मचाऱ्यांच्या…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali 2023 : दिवाळी (Diwali) जवळ आली असून सर्व नोकरदार मंडळी आपल्या कार्यालयातून दिवाळी भेटवस्तू (Diwali Gift) मिळण्याची वाट पाहत आहेत. दिवाळीच्या सणाला प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देते. या भेटवस्तूंमध्ये मिठाईपासून ते घरगुती वस्तूंपर्यंत अनेक वस्तूंचा समावेश असतो. पण हरियाणातील (haryana) पंचकुला येथील एका फार्मा कंपनीने (Farma Company) आपल्या कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. हरियाणातील या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार भेट दिली आहे. एवढेच नाही तर या कंपनीने आपल्या ऑफिस बॉयलाही एक कारही भेट दिली आहे. हरियाणातील या कंपनीने आपल्या 12…

Read More

आता खरी दिवाळी; सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आले हजारो रुपये, Salary Slip पाहिली का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Government Jobs : दिवाळीचा माहोल आता सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे या सणाची उत्सुकता नोकरदार वर्गामध्ये जरा जास्तच पाहायला मिळते. निमित्त ठरतंय ते म्हणजे नोकरदार वर्गाला मिळणारा वार्षिक बोनस. अर्थात दिवाळीच्या निमित्तानं मिळणारा आर्थिक लाभ. पगारात येणारी ही वाढीव रक्कम अनेकांनाच दिलासा देऊन जाते. असाच दिलासा आता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला आहे.  दिवाळीआधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आलेली रक्कम पाहता, ‘यांचीच खरी दिवाळी’ असं तुम्हीही म्हणाल. सणावाराच्या या दिवसांमध्ये केंद्र सरकारच्या अख्य्तारित येणाऱ्या विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खास भेट मिळाली आहे. कारण, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढून 46…

Read More

Diwali 2023 : तब्बल 9 दिवस भरपगारी सुट्टी; ‘या’ कंपनीतील कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थानं दिवाळी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali Paid Leave: सणवारांच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच कामातून काही वेळ काढत आपल्या माणसांना, कुटुंबाला आणि स्वत:ला वेळ देण्याची नितांत गरज असते. किंबहुना अनेजण या दिवसांमध्ये कुटुंबालाच केंद्रस्थानी ठेवतात. सध्याही असाच एकंदर माहोल पाहायला मिळत आहे, जिथं प्रत्येकजण दिवाळीची आणि त्याहूनही या सणाच्या निमित्तानं मिळणाऱ्या सुट्ट्यांची वाट पाहत आहे.  अशा या दिवाशीच्या सणानिमित्त अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्ट्या, बोनस, विविध भेटवस्तू दिल्या जातात. यामध्ये काहीही नाही मिळालं तरीही ठीक पण, बोनस आणि सुट्ट्या मात्र मिळायलाच हव्यात असाच अट्टहास अनेक कर्मचाऱ्यांचा असतो. पण, मागील काही वर्षांमध्ये कंपन्यांमध्ये असणारी…

Read More

Diwali 2023 When 12 or 13 November We Weill celebrate Diwali or Abhyangsnan And Laxmipujan; 12 की 13 नोव्हेंबरला कोणत्या दिवशी साजरी होणार दिवाळी, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali 2023 Date And Time : दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दिवे लावले जातात आणि लक्ष्मी-गणेशाची पूजा केली जाते. कॅलेंडरनुसार दिवाळी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. यंदा दिवाळीच्या नेमक्या तारखेबाबत पुन्हा एकदा लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काहींच्या मते 12 नोव्हेंबरला दिवाळी असते तर काहीजण 13 नोव्हेंबरला दिवाळीचा योग्य दिवस मानतात. येथे जाणून घ्या दिवाळीची नेमकी तारीख, छोटी दिवाळी किंवा नरक चतुर्दशी कधी आहे आणि गोवर्धन पूजा कोणत्या दिवशी केली जाईल. केव्हा आहे दिवाळी?…

Read More

Google Pay कडून जबरदस्त दिवाळी ऑफर, छोट्याशा कामाच्या बदल्यात मिळणार 501 रुपयाचा आहेर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Pay App : गुगल पेवर जबरदस्त दिवाळी ऑफर दिली जात आहे. ज्यामध्ये 501 रुपयांचा आहेर मिळणार आहे. पण हे मिळवण्यासाठी Gpay App ने काही चॅलेंज दिले आहेत. Google Pay Reward म्हणून हे पैसे मिळणार आहेत. 

Read More

Neechbhang Rajyog : ‘या’ 3 राशींसाठी शुभ दिवाळी! शुक्र गोचरमुळे 1 वर्षांनंतर नीचभंग राजयोग

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहणाला शश राजयोगासह 4 दुर्मिळ योग! ‘या’ राशींच्या लोकांचं ग्रहण सुटणार, बँक बॅलेन्स वाढणार

Read More

Indian Railway Board DA Dearness Allowance Hike Relief to Employee Marathi News; रेल्वेची दिवाळी भेट, ११ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या होणार फायदा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘खराब संविधान लागू करणारे लोक…’; आंबेडकरांच्या वक्तव्याच्या संदर्भ देत CJI चंद्रचूड यांचं वक्तव्य

Read More

Navratri 2023 : नवरात्रीत 400 वर्षांनंतर 9 दुर्मिळ योग! ‘या’ राशींची दसरा दिवाळी होणार मालामाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Navratri 2023 : आज नवरात्रीची सहावी माळ! कात्यायनी देवी करते सर्व दु:खांचा नाश, जाणून घ्या पूजाविधी, मंत्र व स्वरूप

Read More