Success Story: बॅंकेची नोकरी सोडून छोट्याशा दुकानातून आईसोबत इडली विकायला सुरुवात, आता दिवसाला..

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story: जगामध्ये लाखो लोकं आयुष्यात यशस्वी होण्याची स्वप्न पाहतात. पण खूप कमीजणचं ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. चांगले शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळाली की आपण आयुष्यात यशस्वी झालो असे अनेकांना वाटते. पण आपल्याला आवडीचे काम करायला मिळणे हे खरे समाधान असल्याचे बंगळूरच्या एका तरुणाला वाटू लागले. मग काय? त्याने बॅंकेच्या नोकरीला राम राम केला आणि छोट्या दुकानातून आपल्या इडली व्यवसायाला सुरुवात केली. कृष्णन महादेवन असे या तरुणाचे नाव असून तो जगातील मोठ्या जुन्या गोल्डमन सच ग्रुपच्या बॅंकेत चांगल्या पदावर कार्यरत होता.…

Read More

Google Pay कडून जबरदस्त दिवाळी ऑफर, छोट्याशा कामाच्या बदल्यात मिळणार 501 रुपयाचा आहेर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Pay App : गुगल पेवर जबरदस्त दिवाळी ऑफर दिली जात आहे. ज्यामध्ये 501 रुपयांचा आहेर मिळणार आहे. पण हे मिळवण्यासाठी Gpay App ने काही चॅलेंज दिले आहेत. Google Pay Reward म्हणून हे पैसे मिळणार आहेत. 

Read More

Bad Cholesterol Prevent Naturally Black Mustard Water; किचनमधील छोट्याशा काळ्या पदार्थाचे पाणी पिऊन नसांमधील चिकट घाण येईल बाहेर, Bad Cholesterol वरील रामबाण उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कोलेस्ट्रॉल आणि हृदयासाठी फायदेशीर मोहरीचे पाणी हे अत्यंत औषधी असून यामध्ये अनेक पोषक तत्व आढळतात, जे तुमची तब्बत अधिक चांगली राखण्यास मदत करतात. WebMed ने केलेल्या अभ्यासानुसार, कोलेस्ट्रॉलसारख्या गंभीर आजारापासून सुटका मिळवून देण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. याशिवाय हार्ट अटॅकपासून स्ट्रोकपर्यंतचा धोका कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो आणि रक्तातील साखरही नियंत्रणात राहाते. मोहरीतील पोषक तत्व मोहरीमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड, सेलेनियम, मँगनीज, विटामिन बी१, कॉपर, फॉस्फोरस आणि भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आढळते. हृदयाचे आजार कमी करण्यासाठी आणि शुगरचे प्रमाण कमी करण्यासाठी मोहरीचा वापर करण्यात…

Read More