[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कोलेस्ट्रॉल आणि हृदयासाठी फायदेशीर मोहरीचे पाणी हे अत्यंत औषधी असून यामध्ये अनेक पोषक तत्व आढळतात, जे तुमची तब्बत अधिक चांगली राखण्यास मदत करतात. WebMed ने केलेल्या अभ्यासानुसार, कोलेस्ट्रॉलसारख्या गंभीर आजारापासून सुटका मिळवून देण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. याशिवाय हार्ट अटॅकपासून स्ट्रोकपर्यंतचा धोका कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो आणि रक्तातील साखरही नियंत्रणात राहाते. मोहरीतील पोषक तत्व मोहरीमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड, सेलेनियम, मँगनीज, विटामिन बी१, कॉपर, फॉस्फोरस आणि भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आढळते. हृदयाचे आजार कमी करण्यासाठी आणि शुगरचे प्रमाण कमी करण्यासाठी मोहरीचा वापर करण्यात…
Read More