Bad Cholesterol Prevent Naturally Black Mustard Water; किचनमधील छोट्याशा काळ्या पदार्थाचे पाणी पिऊन नसांमधील चिकट घाण येईल बाहेर, Bad Cholesterol वरील रामबाण उपाय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कोलेस्ट्रॉल आणि हृदयासाठी फायदेशीर

कोलेस्ट्रॉल आणि हृदयासाठी फायदेशीर

मोहरीचे पाणी हे अत्यंत औषधी असून यामध्ये अनेक पोषक तत्व आढळतात, जे तुमची तब्बत अधिक चांगली राखण्यास मदत करतात. WebMed ने केलेल्या अभ्यासानुसार, कोलेस्ट्रॉलसारख्या गंभीर आजारापासून सुटका मिळवून देण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो.

याशिवाय हार्ट अटॅकपासून स्ट्रोकपर्यंतचा धोका कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो आणि रक्तातील साखरही नियंत्रणात राहाते.

मोहरीतील पोषक तत्व

मोहरीतील पोषक तत्व

मोहरीमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड, सेलेनियम, मँगनीज, विटामिन बी१, कॉपर, फॉस्फोरस आणि भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आढळते. हृदयाचे आजार कमी करण्यासाठी आणि शुगरचे प्रमाण कमी करण्यासाठी मोहरीचा वापर करण्यात येतो. कोलेस्ट्रॉलवर याचा उत्तम परिणाम होतो. नियमित स्वरूपात मोहरीच्या पाण्याचे सेवन यासाठी करावे.

(वाचा – Varicose Veins मुळे होऊ शकतात अनेक गंभीर आजार, नसांमधून होते ब्लिडिंग फॉलो करा टिप्स)

मोहरीचे पाणी कसे करावे

मोहरीचे पाणी कसे करावे

रात्री मोहरी पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी प्या. नियमित असे केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

(वाचा – या कारणाने सुकते हाडांमधील पाणी, शरीरात विटामिनची कमतरतेमुळे होतेय सांधेदुखी)

मोहरीचे पाणी पिण्याचे फायदे

मोहरीचे पाणी पिण्याचे फायदे

Benefits Of Drinking Mustard Water: शरीरातील कोलेस्ट्रॉल मोहरीचे पाणी वाढू देत नाही. तसंच नसांमधील घाण साफ करून ही चिकट घाण शरीराच्या बाहेर काढण्यासाठीही याचा उपयोग होतो. मोहरीचे पाणी हे त्वचेशी संबंधित त्रासही संपवतो आणि त्वचेला अधिक हायड्रेट करण्यास मदत होते. तसंच एजिंग साईन रोखून इन्फेक्शनपासूनही बचाव करण्यास याचा फायदा होतो.

पचनक्रियेसाठी उत्तम

पचनक्रियेसाठी उत्तम

कोलेस्ट्रॉलसह पचनक्रियेमध्येही सुधारणा होते. मोहरीचे पाणी पिण्यामुळे मेटाबॉलिजम उत्तम होऊन अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठतेसारखे आजार नष्ट होण्यास मदत मिळते. कोलेस्ट्रॉलला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी मोहरीच्या पाण्याने कमी होते.

(वाचा – महिन्यातून किती वेळा गर्भनिरोधक गोळ्या घेणे ठरते महिलांसाठी योग्य, दुष्परिणाम घ्या लक्षात)

सूज आल्यास उत्तम उपाय

सूज आल्यास उत्तम उपाय

शरीरातील आतील सूज असल्यास, दमा, सांधेदुखी आणि लो ब्लड प्रेशरसाठीही मोहरीचे पाणी उपयोगी ठरते. मोहरीच्या पाण्याचे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासह हेदेखील फायदे आहेत. त्यामुळे तुम्ही याचा वापर करू शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

[ad_2]

Related posts