Vasubaras 2023 : आली दिवाळी! गाई वासरांची दिवाळी वसुबारस 9 नोव्हेंबरला होणार साजरी, अशी करा पूजा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vasubaras 2023 : प्रकाशाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे दिवाळी… प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा हा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जातो. गुरुवार 9 नोव्हेंबरपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. गाई वासरांची दिवाळी म्हणजे वसुबारसने पहिली पणती घरोघरी लागणार आहे.  पंचांगानुसार आश्विन कृष्ण पक्ष एकादशी म्हणजे रमा एकादशीला वसुबारस आहे. यादिवशी गोवत्स द्वादशी असणार आहे. या दिवशी गाय वासराची पूजा करण्यात येते. घरच्या घरी वसुबारस कशी साजरा करणार जाणून घ्या. (diwali 2023 vasubaras 2023 govatsa dwadashi 9 November vasubaras muhurat history significance and importance puja vidhi…

Read More

Diwali 2023 When 12 or 13 November We Weill celebrate Diwali or Abhyangsnan And Laxmipujan; 12 की 13 नोव्हेंबरला कोणत्या दिवशी साजरी होणार दिवाळी, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali 2023 Date And Time : दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दिवे लावले जातात आणि लक्ष्मी-गणेशाची पूजा केली जाते. कॅलेंडरनुसार दिवाळी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. यंदा दिवाळीच्या नेमक्या तारखेबाबत पुन्हा एकदा लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काहींच्या मते 12 नोव्हेंबरला दिवाळी असते तर काहीजण 13 नोव्हेंबरला दिवाळीचा योग्य दिवस मानतात. येथे जाणून घ्या दिवाळीची नेमकी तारीख, छोटी दिवाळी किंवा नरक चतुर्दशी कधी आहे आणि गोवर्धन पूजा कोणत्या दिवशी केली जाईल. केव्हा आहे दिवाळी?…

Read More