Diwali Padwa 2023 : बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा! पाडव्याला पत्नी पतीला का ओवाळते?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali Padwa 2023 : आज बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा. कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून साजरा करण्यात येतो.साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. दारावर सुरेख रांगोळी, दिव्यांचा आरास आणि आकर्षक रोषणाईचा हा दिवाळीचा सणातील एक सण म्हणजे दिवाळी पाडवा. या पाडव्याची प्रत्येक विवाहित स्त्री मोठ्या आतुरतेने वाट पाहते. या दिवशी नवऱ्याला पाटावर बसवून त्यांचं औक्षण करण्याची परंपरा आहे. वैवाहिक उज्ज्वल व्हावा आणि दोघांमधील प्रेम, आपलुकी, जिव्हाळा यात वाढ होण्यासाठी हा सण साजरा करण्यात येतो. पण तुम्हाला माहिती आहे का की…

Read More