जन्मापासून हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स; केरळच्या तरुणीची कमाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रयत्ने वाळूचे कण रगडता, तेलही गळे ही म्हण केरळच्या एका तरुणीने खरी करुन दाखवली आहे. जन्मापासून दोन्ही हात नसतानाही तरुणीने चारचाकी चालवण्याचा परवाना मिळाला आहे. विशेष म्हणजे स्वत: मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पलक्कड येथील एका कार्यक्रमात जिलुमोल मॅरिएटकडे परवाना सोपवला. जिलुमोल मॅरिएटची हात नसतानाही आपण गाडी चालवावी आणि त्याला कायद्याने परवानगी मिळावी असं स्वप्न होतं. आपलं हे स्वप्न तिने अखेर पूर्ण केलं आहे.  केरळच्या इडुक्की येथे राहणारी जिलुमोल मॅरिएट आशियातील पहिली महिला ठरली आहे, ज्यांना हात नसतानाही चारचाकी चालवण्याचा परवाना मिळाला आहे. आता ती चारचाकी…

Read More

Raj Yoga : ‘या’ राशीच्या कुंडलीत जन्मापासून असतो Raj Yoga ! कायम जगतात राजासारखं आयुष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Raj Yoga : वैदिक ज्योतिषशास्त्रात कुंडली म्हणजे जन्मपत्रिकेला अतिशय महत्त्व आहे. या कुंडलीतील ग्रह कुठल्या राशीत आहेत यावर जाचकाचं नशीब ठरतं. या कुंडलीत अनेक योग असतात. शश योग, गजकेसरी योग, लक्ष्मीनारायण योग असे अनेक शुभ योग तयार होतं असतात. तर काही अशुभ योगही कुंडलीत असतात. त्यामुळे या शुभ अशुभ योगामुळे जाचकाचं आयुष्य भाग्यशाली किंवा नरक बनतं. (raj yoga in kundli these zodiac people born Rich astrology news) आपल्या आजूबाजूला असेलल्या लोकांची श्रीमंती पाहून अनेक वेळा आपल्या वाटतं याचा कुंडलीतच राजयोग आहे. त्यामुळे तो जन्मापासूनच पैशांमध्ये…

Read More