जन्मापासून हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स; केरळच्या तरुणीची कमाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रयत्ने वाळूचे कण रगडता, तेलही गळे ही म्हण केरळच्या एका तरुणीने खरी करुन दाखवली आहे. जन्मापासून दोन्ही हात नसतानाही तरुणीने चारचाकी चालवण्याचा परवाना मिळाला आहे. विशेष म्हणजे स्वत: मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पलक्कड येथील एका कार्यक्रमात जिलुमोल मॅरिएटकडे परवाना सोपवला. जिलुमोल मॅरिएटची हात नसतानाही आपण गाडी चालवावी आणि त्याला कायद्याने परवानगी मिळावी असं स्वप्न होतं. आपलं हे स्वप्न तिने अखेर पूर्ण केलं आहे.  केरळच्या इडुक्की येथे राहणारी जिलुमोल मॅरिएट आशियातील पहिली महिला ठरली आहे, ज्यांना हात नसतानाही चारचाकी चालवण्याचा परवाना मिळाला आहे. आता ती चारचाकी…

Read More

एकाच आठवड्यात 2 भारतीयांची हत्या; लंडनमध्ये केरळच्या नागरिकाला चाकूने भोकसले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : दक्षिण लंडनमध्ये केरळमधील एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. आठवडाभरातील ही दुसरी भारतीयाची हत्या आहे. मृताची ओळख पटली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे

Read More