( प्रगत भारत । pragatbharat.com) Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन मुलांचे मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवले होते.
Read MoreTag: तलवत
पत्नी तलावात बुडत होती, पण पती तिच्या मृत्यूची वाट पाहत राहिला, अखेर…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: पत्नी तलावात बुडत होती मात्र पती एकाच जागेवर उभा राहून पत्नीचा मृत्यू होण्याची वाट पाहत बसला होता. अखेर तलावात बुडून पत्नीचा मृत्यू झालाय हे लक्षात येताच नराधम पतीने बनाव रचून पत्नीच्या मृत्यूची वेगळीच कहाणी रचली आहे. राजस्थानातील टोंक जिल्ह्यातील लक्ष्मीपुरा गावातील आहे. पतीनेच पत्नीची हत्या घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे. सोमवारी संध्याकाळी जवळपास 8 वाजता ही घटना घडली आहे, किमत राज मीणा आणि त्याची पत्नी कुसुम हे दोघ त्यांच्या गावातून दुचाकीवर निघाले होते. तेव्हा रस्त्यातच त्यांची बाइक स्लीप झाली. बाइक खाली…
Read More