( प्रगत भारत । pragatbharat.com) 1986 मध्ये शेवटचा धूमकेतू दिसला होता. पृथ्वीवरून दिसलेला शेवटचा धूमकेतू हॅलीचा धूमकेतू होता. आता 2023 मध्ये धूमकेतू दिसत आहे. यानंतर आता थेट 400 वर्षांनी पुन्हा धुमकेतू दिसणार आहे.
'या' तारखेला पृथ्वीजवळून जाणार हिरव्या रंगाचा धूमकेतू; आता पाहिला नाही तर 400 वर्ष वाट पाहावी लागेल
