Basavaraj Patil Minister of State Basavaraj Patal’s ramram to Congress abp majha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Basavaraj Patil : माजी राज्यमंत्री बसवराज पाटलांचा काँग्रेसला रामराम, काँग्रेसला चौथा मोठा धक्का लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला धक्क्यावर धक्के बसतायेत. लातूर तालुक्यातील लिंगायत समाजाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी राजीनामा दिला आहे. येत्या दोन दिवसांत ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. पाटील हे काँग्रेसचे दोन टर्मचे आमदार आहेत. मात्र २०१९मध्ये त्यांचा पराभव झाला, आणि तेव्हापासून ते साईडलाईन झालेत अशी चर्चा आहे. बऱ्याच काळापासून ते धाराशिवमधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र णहाविकास आघाडीत धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. पण त्याच वेळी महायुतीत देखील…

Read More

unseasonal rain and hailstorm crop loss in Jalna and Jalegaon

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याला सोमवारी रात्रीच्या सुमारास अचानक गारपिटीचा (Hailstorm) तडाखा बसला आहे. या गारपिटीमुळे  रब्बी हंगामामधील गहू, हरभरा, ज्वारीसह फळपिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. चाळीसगाव तालुक्याला रात्री आठ वाजता विजेच्या कडकडाटसह चाळीसगाव शहरासह तालुक्यातील अनेक भागात  गारपीट आणि मुसळधार पाऊस (Unseasonal Rain) झाल्याची माहिती समोर आली आहे. पाऊस आणि गारपिटीचा जोर प्रचंड होता. त्यामुळे रस्त्यावरुन पाण्याचे लोंढे वाहताना दिसत होते. तसेच अनेक ठिकाणी गारांचा खच पडला होता. त्यामुळे या भागातील शेतकरी (Farmers) हवालदिल झाले आहेत.  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील पाटणा, गणेशपूर,…

Read More

Pankaj Udhas Pass Away Anup jalota reaction ABP Majha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Pankaj Udhas : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन, Anup jalota यांनी उधास यांच्या आठवणींना उजाळा दिलाआता बातमी आहे, प्रत्येक संगीतप्रेमीच्या काळजात चर्रर्र करायला लावणारी. ज्येष्ठ पार्श्वगायक पंकज उधास यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतलाय. अवघ्या संगीतविश्वाला आपल्या निरागस, गोड, मधूर, लाघवी आणि तितक्याच विरहसुरांची झालर बहाल करणाऱ्या पंकज उधास यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी रसिकांना पोरकं केलंय. ना कजरे की धार म्हणत, श्रूगांररसाने वातावरण भारून टाकणारे, चाँंद के जैसा रंग है तेरा म्हणत, पडद्यावरील नायिकेच्या यथार्थ वर्णनाला आवाजाने सजीव करणारा हा शायरीतला शेर…

Read More

Cricketer Died Due To Heart Attack Doctor Reveals Major Reason About Player Death Sports News Cricket News Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Cricketer Died Due to Heart Attack : क्रिकेटच्या मैदानातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे.  फलंदाजी करायला जाण्यासाठी वाट पाहत असतानाच ह्रदयविकाराचा झटका आल्याने खेळाडू कोसळला आणि यातच त्याचा मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने 30 वर्षीय खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दीपक खांडेकर असे मृत्यू झालेल्या क्रिकेटरचे नाव आहे. क्रिकेटच्या सामना सुरु असताना मैदानाच्या बाहेर फलंदाजीसाठी जाण्याची वाट पाहत असलेल्या दीपक खांडेकर बसला होता. दरम्यान याचवेळी त्याला छातीत वेदना होऊ लागल्या आणि तो खाली कोसळला. त्याच्या मित्राने त्याला रुग्णालयात…

Read More

Panchang Today : आज कृष्ण पक्षातील तृतीया तिथीसह मंगळ गुरु केंद्र योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 27 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. मंगळ आणि गुरु एकमेकांपासून केंद्रस्थानी असणार आहे. त्यामुळे केंद्र योग निर्माण झाला आहे. तर पंचांगानुसार त्रिग्रही योग, रुचक योग आणि हस्त नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र कन्या राशीत असणार आहे. (tuesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमान आणि गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या.…

Read More

Gokhale Bridge :गोखले पुलाच्या एका मार्गिकेचं लोकार्पण, अंधेरी पूर्व, पश्चिम उपनगर प्रवाशांना दिलासा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Gokhale Bridge :गोखले पुलाच्या एका मार्गिकेचं लोकार्पण, अंधेरी पूर्व, पश्चिम उपनगर प्रवाशांना दिलासा</p> [ad_2]

Read More

IND Vs ENG Test Series India Beat England By 5 Wickets Rohit Sharma Dhruv Jurel Ravindra Jadeja Ravichandran Ashwin Ravichandran Ashwin Bazball Method Cricket News Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) IND vs ENG Test Series : इंग्लडविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताने पुन्हा एकदा जोमाने पुनरागमन करत मालिका खिशात घातली आहे. हैदराबाद कसोटीत पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने सलग तीन सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. भारताने 3-1 ने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ पद्धतीचा टीम इंडियाने मालिकेत अक्षरश: चुरडा केलाय. रोहित सेनेचा घरच्या मैदानावरिली विजयरथ कायम राहिलाय. मात्र, असे असले तरीही इंग्लंडमध्ये रांची कसोटीत टीम इंडियाला चांगलीच टक्कर दिलीये. एकवेळ भारताचा पराभव होईल, असेच वाटत होते. मात्र, शेवटी भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला. इंग्लंडच्या 192…

Read More

IPL Advertisement  : आयपीएलचा यंदाचा सीझन २२ मार्चपासून सुरू होणार ABP Majha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>IPL Advertisement &nbsp;: आयपीएलचा यंदाचा सीझन २२ मार्चपासून सुरू होणार &nbsp;ABP Majha<br />आयपीएलचा यंदाचा सीझन २२ मार्चपासून सुरू&nbsp;होणार आहे. आयपीएलच्या जाहिराती नेहमीच गाजतात. स्टार क्रिकेटर या जाहिरातींमध्ये झळकतात. अशाच काही जाहिरांतींचं शूटिंग सुरू असतानाची काही दृश्यं कथितरित्या लीक झाली आहेत. पाहूयात नेमकं काय आहे या दृश्यांमध्ये..&nbsp;</p> [ad_2]

Read More

TOP 25 news Superfast News Maharashtra News 26 February 2024 ABP Majha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) व्यापार-उद्योग तुम्ही भरत असलेल्या इन्कम टॅक्स रिटर्नची माहिती योग्य आहे ना? ITR व्याज, लाभांशाची चुकीची माहिती देणारे आयकर विभागाच्या रडारवर [ad_2]

Read More

Income Tax Return ITR Update misrepresentation of ITR interest dividends on income tax department s radar marathi 

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई: तुम्ही जर आयकर रिटर्न (Income Tax Return) भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ज्यांनी आयकर रिटर्न भरले आहे आणि ज्यांची माहिती ही आयकर विभागाला (Income Tax Department) थर्ड पार्टीकडून मिळालेल्या माहितीशी विसंगत आढळते असे करदाते आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. अशा करदात्यांनी त्यांची माहिती सुधारावी यासाठी एक संधी देण्यात येत आहे.  आयकर विभागाला अशा अनेक करदात्यांची माहिती प्राप्त झाली आहे ज्यांच्या आयकर रिटर्नमध्ये दिलेली माहिती आणि थर्ड पार्टीकडून मिळालेले व्याज आणि लाभांश उत्पन्नाची माहिती यामध्ये मोठी तफावत आढळते. अशा प्रकरणांमध्ये अनेक…

Read More