PM Modi Yawatmal Rally cost is over 12 crore 73 lakh 33 thousand 500 rupees bjp mahayuti eknath shinde devendra fadnavis ajit pawar loksabha election 2024

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) यवतमाळ : पीएम मोदी यांची बुधवारी (28 फेब्रुवारी) यवतमाळमध्ये सभा पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचे रणशिंग या निवडणुकीतून फुंकले गेले. या सभेसाठी शिंदे फडणवीस सरकारकडून जबरदस्त तयार करण्यात आली होती. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार यवतमाळच्या सभेसाठी (PM Modi Yawatmal Rally cost) करण्यात आलेल्या खर्चाचा आकडा पाहून सुद्धा भूवया उंचावल्या गेल्या आहेत.  सभेचा खर्च तब्बल 12 कोटी 73 लाख 33 हजार 500 रुपये  पीएम मोदींच्या सभेसाठी भव्य मंडप तसेच इतर व्यवस्था करण्यासाठी करण्यात आलेला खर्च तब्बल 12 कोटी 73 लाख 33 हजार 500 रुपयांच्या…

Read More

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 29 February 2024 Maharashtra Assembly Budget Session

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Madha : माढ्याचा तिढा कायम, निंबाळकर वि. मोहिते पाटील आमने-सामने, दोघांचाही भाजपच्या उमेदवारीवर दावा [ad_2]

Read More

bhiwandi BJP MLA Yogesh Sagar allegation muslim cementery building at private organization place samajwadi party Rais Shaikh maharashtra marathi news

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ठाणे : भिवंडीच्या कणेरी परिसरातल्या एका खासगी संस्थेच्या जागेवर कब्रस्तान बांधलं जात असल्याचा आरोप भाजप आमदार योगेश सागर यांनी विधानसभेत केला. यावरुनच भाजप आमदार योगेश सागर (Yogesh Sagar) आणि भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख (Rais Shaikh) यांच्यात विधानसभेत खडाजंगी झाली.  काय आहे प्रकरण?  भिवंडीतील मौजे कणेरीतली सर्व्हे नंबर 26 ही जागा गोपाळ गणेश दांडेकर ट्रस्टची खाजगी मालमत्ता आहे.त्या जागेची खोटी कागदपत्रं सादर करुन, तिथं कब्रस्तान बांधण्याचा घाट घातला जात आहे, यावरून लोकांचा उद्रेक होत असून याची तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी आणि…

Read More

Sindhudurg Anganewadi yatra preperation abp majha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Sindhudurg Anganewadi: आंगणेवाडीच्या यात्रेची तयारी, मंदिर परिसरात विद्युत रोषणाई कोकणातल्या लाखो भाविकांचं श्रध्दास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या भराडीदेवीची यात्रा अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. आंगणेवाडीच्या भराडीदेवीचा उत्सव यंदा शनिवार, दोन मार्चला साजरा होणार आहे. या उत्सवाच्या निमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक आंगणेवाडीत दाखल होत असतात. पण त्यातही मुंबई-ठाणे आणि आसपासच्या महानगरांमधल्या मूळच्या कोकणवासीयांमध्ये भराडीदेवीच्या यात्रेचा उत्साह अधिक असतो. राज्याच्या विविध पक्षांमधील नेतेमंडळीही आवर्जून भराडीदेवीच्या दर्शनाला हजेरी लावतात. या यात्रेची तयारी दरवर्षी महिनाभर आधीपासूनच सुरू होते. त्यामुळं आंगणेवाडीत यात्रेसाठीची दुकानं आणि आजूबाजूचा परिसर एव्हाना छान…

Read More

Avtar Saini Cycle Accident Special Report abp majha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Avtar Saini Cycle Accident Special Report : पाम बीच रोडवरील अपघातात सायकलस्वार अवतार सैनींचा मृत्यू इंटेल या कंपनीच्या नव्वदच्या दशकातल्या पेन्टियम या संगणक प्रोसेसरच्या निर्मितीप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे अवतार सैनी यांचा नवी मुंबईत झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पाम बीच रोडवर सायकलिंग करत असताना सैनी यांना भरधाव टॅक्सीनं पाठीमागून धडक दिली. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळं पुन्हा एकदा पाम बीच रोडवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात पाम बीच रोडवर चारपाच सायकलपटू आणि मॅरेथॉन धावपटूंना आपल्या प्राणाला मुकावं लागलं…

Read More

Who is Dolly Chaiwala Success Story Bill Gates enjoys tea made by nagpur Dolly Chaiwalla marathi news

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Dolly Chaiwala Success Story : चहा म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण, सकाळची सुरूवात चहाने आणि संध्याकाळची वेळही चहाने सुंदर केली जाते. त्याचमुळे चहा हे भारतीयांचे सर्वात आवडते पेय आहे. म्हणूनच अब्जाधीश असलेल्या बिल गेट्स (Bill Gates) यांनाही भारतीय चहाची भुरळ पडली आणि त्यांनी चहासोबत एका चहा विक्रेत्याचंही कौतुक केलं. बिल गेट्स यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्याच व्हिडीओमुळे डॉली चहावाला मात्र भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचला.  देशाच्या कानाकोपऱ्यात चहा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे देशात चहाच्या व्यवसायातून अनेकांनी प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही कमावले…

Read More

Ketaki Chitale Marathi Actress made a statement about atrocity case is registered against her in Parli Beed Maharashtra detail marathi news

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Ketaki Chitale :  ॲट्रॉसिटी कायद्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) आणि संयोजक बाजीराव धर्माधिकारी यांच्या विरोधात परळी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.  5 फेब्रुवारी रोजी परळीत राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद संपन्न झाली होती .या परिषदेत बोलताना केतकी चितळे हिने ॲट्रॉसिटी विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.  परळीतील परळी शहर पोलीस तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर चार दिवसानंतर वंचित युवा बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष प्रेम जगतकर यांच्या फिर्यादीवरून ब्राह्मण ऐक्य परिषदेचे…

Read More

Pune police commissioner ips amitesh kumar plan on Vidyapeeth Chowk Traffic jam

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Pune Vidyapeeth Chowk Traffic Jam : विद्यापीठ चौकातील वाहतुक कोंडी कशी सोडवणार? पोलिसांचा प्लॅन काय? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातल्या रस्त्याची पुणे पोलीस आयुक्तांनी पाहणी केली. बाणेर, पाषाण, औंध आणि शिवाजीनगर परिसराला जोडणाऱ्या या चौकात कायम वाहतूक कोंडी असते. या सगळ्य़ाची पाहणी आयुूक्तांनी केली. यावेळी पुणे पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांनी कानउघडणी केली. उद्या सकाळपर्यंत रस्त्याचं काम व्हायला हवं असं अल्टिमेटम अमितेश कुमार यांनी दिलं. अधिकाऱ्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत वेळ मागितलाय. रस्ते खडबडीत का आहेत, रस्त्याची लेव्हल का केलेली नाही असे सवाल त्यांनी केलेत.  [ad_2]

Read More

Shiv Sena BJP Seat Sharing Formula : शिवसेनेच्या जागांवर भाजपचा दावा? जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Shiv Sena BJP Seat Sharing Formula : शिवसेनेच्या जागांवर भाजपचा दावा? जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?</p> [ad_2]

Read More