Uddhav Thackeray vs Eknath Shinde : अर्थसंकल्पावरुन वार-पलटवार; ठाकरे विरुद्ध शिंदे आक्रमक

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Uddhav Thackeray vs Eknath Shinde : अर्थसंकल्पावरुन वार-पलटवार; ठाकरे विरुद्ध शिंदे आक्रमक
[ad_2]

Read More

Zero Hour : मनोज जरांगेंचं 'आता होऊन जाऊ दे' आव्हान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात जरांगेंचीच चर्चा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Zero Hour : मनोज जरांगेंचं ‘आता होऊन जाऊ दे’ आव्हान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात जरांगेंचीच चर्चा
[ad_2]

Read More

Maharashtra Budget : वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत पिवळ्या रेशन कार्ड धारकांना एक साडी मिळणार

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
येत्या सप्तेंबर-ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची मुदत संपत असल्याने, अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी साडी वितरण करण्याची महत्वपूर्ण घोषणा केलीय. शिधापत्रिकेवर एका साडीचे वितरण केले जाणार असून. यापूर्वी दक्षिणेतील राज्यांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक प्रचारात साड्या वाटपाचा कार्यक्रम ठेवण्याची प्रथा आहे. आता राज्यातील महायुती सरकारनेही महिलांसाठी साडीवाटपाची महत्त्वाची घोषणा केली केली आहे.
[ad_2]

Read More

Mahavista will be set up in the state Central Vista Maharashtra News ABP Majha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Central Vista : सेंट्रल व्हिस्टाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाव्हिस्टा उभारणार , आंतरराष्ट्रीय पातळीवर निवीदा काढल्या जाणार केंद्र शासनाच्या नवी दिल्लीतल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाव्हिस्टा उभारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामध्ये मंत्रालय, मंत्र्यांची आणि आमदारांची निवासस्थानं, नवीन विधिमंडळ, सनदी अधिकाऱ्यांची निवासस्थानं आणि सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी असणार आहेत. महाव्हिस्टासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा काढण्यात येणार आहेत. मंत्रालय परिसरातील सात एकर जागेवर टोलेजंग इमारती उभ्या करुन महाव्हिस्टा तयार करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी साडेसात हजार कोटींहून अधिक खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. [ad_2]

Read More

Devendra Fadnavis : मंचावर कार्यक्रमातच फडणवीसांकडून कविता शब्दबद्ध Marathi Bhasha Gaurav Din

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
मराठी भाषा गौरवदिनानिमित्त आज विधानभवनात ‘कुसुमाग्रजांचा साहित्य जागर’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्येकानं एक स्वरचित कविता सादर करावी, अशी अपेक्षा प्रत्येकाकडे व्यक्त केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावर बसल्या बसल्या एक कविता शब्दबद्ध करून ती आपल्या भाषणाच्या शेवटी सादर केली.

[ad_2]

Read More

Sharad Pawar answered On CM Eknath Shinde and Fadnavis On Manoj Jarange ABP Majha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharad Pawar:मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांचे आरोप पोरकटपणा,जरांगेंवरील आरोपांवर पवारांचं प्रत्युत्तरमनोज जरांगेंच्या आंदोलनावरुन भाजपने शरद पवारांवर गंभीर आरोप केलेय.. आंदोलनाचं षडयंत्रामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप भाजपने केलाय. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केलेले आरोप पोरकटपणा..मनोज जरांगे आणि माझा काडीमात्र संबंध नाही असा पलटवार शरद पवार यांनी केलाय..  [ad_2]

Read More

Sanjay Raut Reaction On Maharashtra News About MVA Meeting ABP Majha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Sanjay Raut :  मविआच्य उद्याच्या बैठकीत जागावाटपावर अंतिम चर्चा : संजय राऊतआगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी महाविकास आघाडीने बैठकांचा धडाका लावला आहे…आज सुद्धा महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपाबाबत मविआ नेत्यांमध्ये चर्चा झाली,,यावेळी आमच्यात कोणत्याही जागेवरून आमच्यात मतभेद नाही..48 जागांवर एकमत झाले आहे.उद्या एक अंतिम बैठक होणार आहे, त्यानंतर पक्षाचे प्रमुख जागावाटपाची घोषणा करतील, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे [ad_2]

Read More

Shirur Lok Sabha : एकनाथ शिंदे-अजित पवारांची बैठक, शिरुर लोकसभेबाबत चर्चा झाल्याची शक्यता

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवसस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत बैठक पार पडली.. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे,  दिलिप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे आणि इतर मतदार संघातील नेतेमंडळी देखील उपस्थित होते.. त्यामुळे या बैठकीत शिरूर लोकसभा मतदार संघाची चर्चा झाल्याची शक्यता आहे… शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरुरमधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत.. शिवाजीराव आढळराव पाटील सध्या शिवसेनेत आहेत.. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आलाय.. अजित पवार गट खासदार अमोेल कोल्हेंना आव्हान देण्यासाठी उमेदवार देण्याच्या…

Read More

Shahu Maharaj  On Lok Sabha Election  : शाहू महाराजांनी पुन्हा दिले लोकसभा लढवण्याचे संकेत

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Shahu Maharaj  On Lok Sabha Election  : शाहू महाराजांनी पुन्हा दिले लोकसभा लढवण्याचे संकेत
शाहू महाराजांनी  पुन्हा दिले लोकसभा  लढवण्याचे संकेत ———————- तुम्हाला अपेक्षित  ब्रेकिंग न्यूज लवकरच  येणार- शाहू महाराज ———— फक्त ब्रेकिंग न्यूज  नसेल तर जबाबदारी  असेल- शाहू महाराज
[ad_2]

Read More

Panchang Today : आज द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी तिथीसह सर्वार्थ सिद्धी योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 28 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे. जी चतुर्थी मंगळवारी किंवा बुधवारी येते त्याला अधिक विशेष असते. कारण मंगळवार आणि बुधवार हे वार गणेशाला समर्पित आहेत. त्यामुळे या तिथील द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. पंचांगानुसार गण्ड योग, वृद्धि योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र कन्या राशीत असणार रात्री 21:00 वाजता तूळ राशीत असणार आहे. (Wednesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या…

Read More