Mahavista will be set up in the state Central Vista Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Central Vista : सेंट्रल व्हिस्टाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाव्हिस्टा उभारणार , आंतरराष्ट्रीय पातळीवर निवीदा काढल्या जाणार 
केंद्र शासनाच्या नवी दिल्लीतल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाव्हिस्टा उभारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामध्ये मंत्रालय, मंत्र्यांची आणि आमदारांची निवासस्थानं, नवीन विधिमंडळ, सनदी अधिकाऱ्यांची निवासस्थानं आणि सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी असणार आहेत. महाव्हिस्टासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा काढण्यात येणार आहेत. मंत्रालय परिसरातील सात एकर जागेवर टोलेजंग इमारती उभ्या करुन महाव्हिस्टा तयार करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी साडेसात हजार कोटींहून अधिक खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.

[ad_2]

Related posts