महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात पवारांचं सूचक विधान! म्हणाले, ‘मी स्वत:..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharad Pawar On INDIA Alliance Seat Sharing: राज्यसभेचे खासदार तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं आहे. भारतीय जनता पार्टीने कितीही घोषणा केल्या तरी निवडणूकपूर्व सर्वेक्षणांचे कल पाहिल्यास लोकसभेच्या निम्म्याहून अधिक जागा ‘इंडिया’ आघाडी जिंकेल असं पवार म्हणालेत. तसेच महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 39 जागांवर एकमत झाल्याचंही पवारांनी सांगितलं. उर्वरित जागांसंदर्भातील चर्चेसाठी उद्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. काही राज्यांमध्ये वाद “अलिकडे इंडिया आघाडीची बैठक झालेली नाही.…

Read More

…तर इस्रायल काही दिवसात संपेल; इराणच्या अयातुल्ला खोमेनींचा सूचक इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) इराणमधील सर्वोच्च नेते असलेल्या अयातुल्ला अली खोमेनी यांनी शुक्रवारी इस्रायल आणि पॅलेस्टाईन वादासंदर्भात सूचक विधान केलं आहे. शुक्रवारी हिब्रू भाषेत सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये इस्रायलसंदर्भात बोलताना, यहूदी लोकांचं राष्ट्र ‘अमेरिकेने पाठिंबा काढला तर काही दिवसांमध्ये नष्ट होईल’ असं अयातुल्ला अली खोमेनी यांनी म्हटलं आहे. एक्सवरुन (ट्वीटरवरुन) ही पोस्ट केली आहे. खोमेनी नेमकं काय म्हणाले? “जायोनी सरकार (इस्रायल) तुमच्याशी खोटं बोलत आहे. ही सरकार तेव्हाही खोटं बोलत होती जेव्हा त्यांनी आपल्या कैदेतील लोकांबद्दल चिंता व्यक्त केली होती,” असं अयातुल्ला अली खोमेनी यांनी एक्सवरुन पोस्ट केलं…

Read More

‘…तर पुढच्या चौकात यमराज तुमची वाट पाहत असेल’; योगी आदित्यनाथ यांचा सूचक इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP CM Yogi Adityanath Warning: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मानसरोवर रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये 343 कोटी रुपयांच्या विकास योजनांचं लोकार्पण आणि भूमीपूजन केलं. या कार्यक्रमानंतर उपस्थितांना संबोधित करताना आदित्यनाथ यांनी, ‘कायदा हा संरक्षणासाठी असतो. मात्र कायद्याला वेठीस धरुन व्यवस्थेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करण्याची परवानगी कोणालाच नाही. कायदा सुरक्षेसाठी आहे. मात्र कोणी आयाबहिणींची छेड काढली तर पुढच्या चौकात यमराज त्या आरोपींची वाट पाहत असतील,’ असं सूचक विधान केलं. विकासकामांच्या आड येणारे अडथळे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सरकार विकास, लोक कल्याण आणि भेदभाव न…

Read More

भारतीय मुस्लिमांबद्दल ओबामांचं सूचक विधान! म्हणाले, “मी मोदींबरोबर संवाद साधला असता तर…”

( प्रगत भारत । pragatbharat.com) Barack Obama On Muslim Minorities In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर (PM Modi in US) आहेत. गुरुवारी त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये (White House) राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि जिल बायडेन यांनी आयोजित केलेल्या विशेष भोजन समारंभाला हजेरी लावली. यावेळी दोघांनाही प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. एका प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी भारतामध्ये लोकशाही असून सर्वांच्या हक्कांचं संरक्षण केलं जातं असं म्हटलं. एकीकडे मोदींच्या या दौऱ्याची चर्चा असतानाच दुसरीकडे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी एक मोठं विधान केलं आहे. ओबामा यांनी…

Read More