…तर इस्रायल काही दिवसात संपेल; इराणच्या अयातुल्ला खोमेनींचा सूचक इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) इराणमधील सर्वोच्च नेते असलेल्या अयातुल्ला अली खोमेनी यांनी शुक्रवारी इस्रायल आणि पॅलेस्टाईन वादासंदर्भात सूचक विधान केलं आहे. शुक्रवारी हिब्रू भाषेत सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये इस्रायलसंदर्भात बोलताना, यहूदी लोकांचं राष्ट्र ‘अमेरिकेने पाठिंबा काढला तर काही दिवसांमध्ये नष्ट होईल’ असं अयातुल्ला अली खोमेनी यांनी म्हटलं आहे. एक्सवरुन (ट्वीटरवरुन) ही पोस्ट केली आहे. खोमेनी नेमकं काय म्हणाले? “जायोनी सरकार (इस्रायल) तुमच्याशी खोटं बोलत आहे. ही सरकार तेव्हाही खोटं बोलत होती जेव्हा त्यांनी आपल्या कैदेतील लोकांबद्दल चिंता व्यक्त केली होती,” असं अयातुल्ला अली खोमेनी यांनी एक्सवरुन पोस्ट केलं…

Read More

इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर; महिला अत्याचाराविरुद्ध उभारला लढा

( प्रगत भारत । pragatbharat.com)  शांततेचा नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आहे.  इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे. 

Read More