( प्रगत भारत । pragatbharat.com) Post Office Saving Scheme : अनेकांपुढे भविष्यातील पैशाबाबत चिंता असते. पैसे गुंतवण्याचा काहींना धोका वाटतो. आपले पैसे सुरक्षित राहतील काय, अशी एक चिंता असते. मात्र, सरकारी बँकेत पैसे ठेवले तर ते अधिक सुरक्षित राहतात. पोस्ट ऑफिसने आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली योजना आणली आहे. याचा ग्राहकांना लाभ घ्यायचा असेल तर याची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना आहे. या योजमध्ये मुदतपूर्तीवर मोठी रक्कम मिळते. पोस्ट ऑफिस अनेक विशेष योजना आणत आहे. यात ग्राहकांना लाखो रुपयांचा लाभ मिळू शकतो. येथे आम्ही अशा…
Read More