( प्रगत भारत । pragatbharat.com) Hides 5 lakh Rupees: तुम्ही असं पाहिलं असेल, ज्यात घरची महिला नवऱ्याच्या नकळत पैसे बाजूला काढून ठेवते. घरात जेव्हा पैशांची अत्यंत गरज असते तेव्हा तिच्याकडचे साठवलेले पैसे कामी येतात. अनेकदा महिलांकडे एमर्जन्सी फंड तयार असतो. एका महिलेनेदेखील असेच केले होते. पण ती जेव्हा साठवलेली रक्कम पाहायला गेली तेव्हा तिला जबर धक्का बसला. नक्की काय झालं? हे जाणून घेऊया. तुम्ही देखील तुमच्या आजी आजोबांना पैसे लपवून ठेवताना पाहिले असेल. पण मलेशियामधील वयस्कर महिलेसोबत भलताच धक्कादायक प्रकार घडला. खैरुल अजहर केलांटन येथे ही आजी राहते. तिला पुढे…
Read MoreTag: fainted
bihar vaishali news 7th standurd girl student fainted due to teacher punishement in coaching class
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : विद्यार्थ्यांना (Student) शिक्ष लागावी, चांगला अभ्यास करावा यासाठी शिक्षक (Teachers) नेहमीच प्रयत्नशील असतो. प्रसंगी विद्यार्थ्याने अभ्यास केला नाही किंवा मस्ती केली की शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षाही देतात. पण ही शिक्षा विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतेल इतकीही असू नये. अशीच एक धक्का घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने विद्यार्थिनीला अशी शिक्षा दिली की ती पूर्ण करता करता ती विद्यार्थिनी बेशुद्ध पडली. त्या विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. बिहारमधल्या वैशाली (Vaishali, Bihar) जिल्ह्यातील महनार गावातील ही धक्कादायक घटना आहे. ट्यूशनला दांडी…
Read More