Google Map ने रस्ता दाखवला तसा गेला आणि 20 फूट खोल कोसळला; पत्नीने कंपनीवर ठोकला दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Map वर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न उपस्थित करणारी घटना अमेरिकेत घडली आहे. Google Map  ने दाखवलेला रस्ता एका व्यक्तीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला आहे.  

Read More

Google Map ने केली पत्नीची पोलखोल, पतीने पाठलाग केला असता अशा स्थितीत दिसली की दिला घटस्फोट

( प्रगत भारत । pragatbharat.com) एखाद्या अज्ञात किंवा अनोळखी ठिकाणी जाण्यासाठी आपण सर्रासपणे गुगल मॅपचा वापर करतो. जेणेकरुन आपण रस्ता चुकू नये आणि योग्य ठिकाणी पोहोचू अशी अपेक्षा असते. पण अनेकदा हे गुगल मॅप चुकीचा रस्ता दाखवतात, ज्यामुळे आपण भरकटतो आणि वेगळ्याच ठिकाणी पोहोचतो. तसंच अनेकदा अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. दरम्यान, एका व्यक्तीलाही असाच अनुभव आला, पण त्याने असं काही पाहिलं की त्याचा संसारच उद्ध्वस्त झाला. घरातून निघाल्यानंतर त्याने गुगल मॅपवर असं काही पाहिलं की, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.  गुगल मॅपवर दिसली पत्नी गुगल…

Read More