5 Dangerous Sign Of Thyroid Shows Low Hormone Level; थायरॉईडची ५ लक्षणे जी सांगतात हार्मानचा स्तर झालाय कमी, गंभीर स्थिती असून वेळीच सावध व्हा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) वजन वाढणे वा कमी होणे वजनामध्ये अचानक फरक येणे हे थायरॉईडचे सर्वात सामान्य लक्षण आहे. वजन वाढणे हे थायरॉईड हार्मोन कमी होण्याचे संकेत आहेत. थायरॉईड शरीरात आवश्यकतेपेक्षा अधिक हार्मोन्स उत्पादित करत असेल तर तुमचे वजन अचानक कमी होते आणि याच्या उलट जर कमी उत्पादन होत असेल तर वजन वाढते. मानेजवळ सूज मानेजवळ आलेली सूज ही थायरॉईडच्या लक्षणांचे संकेत देते. असामान्य स्वरूपात वाढलेल्या थायरॉईड ग्रंथी हायपोथायरायडिज्म अथवा हायपरथायरायडिज्मसह असू शकतात. त्यामुळे कधीकधी मानेजवळ आलेली सूज थायरॉईड कॅन्सरलादेखील कारणीभूत ठरू शकते. (वाचा – बोटं मोडण्याची सवय…

Read More