Panchang Today : आज वज्र योग त्यानंतर सिद्धी योग! आजच्या शुभदायक दिवसाचं पंचांग काय सांगतं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 19 July 2023 in marathi : पंचांगानुसार आज शुक्ल पक्षाची द्वितीया तिथी आहे. आज श्रावण अधिक मासातील दुसरा दिवस असून आज व्रज योगसोबत सिध्दी योग आहे. तर सूर्य कर्क राशीत असून आजचा दिवस अतिशय शुभदायक आहे. हिंदू धर्मात शुभ कार्य करण्यापूर्वी पंचांग पाहिलं जातं. त्यामुळे पंचांगचे महत्त्वाचे तिथी, वार, करण, योग आणि नक्षत्र यावर तुम्हाला या दिवसाचं शुभ अशुभ काळ सांगण्यात येतो. (Wednesday Panchang)   बुधवार हा विघ्नहर्ताची पूजा करण्याचा दिवस असतो. अधिक मासातील आज बुधवार तुमच्यासाठी काय असेल जाणून घ्या बुधवारचं पंचांग (today Panchang…

Read More

Vish Yog : जुलै महिन्यात कुंभ राशीत सव्वा दोन दिवसांचा विषयोग, तुमच्या राशीसाठी घातक?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vish Yog 2023 Effect : जुलै महिन्याला सुरुवात झाली असून कुंभ राशीत लवकरच विषयोग तयार होत आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना आयुष्यात आर्थिक संकट कोसळणार आहे.  Updated: Jul 1, 2023, 04:22 PM IST shani chandra making vish yog in kumbh rashi 3 zodiac signs Bad Effect

Read More

12 Symptoms Of High Blood Pressure Hypertension Stage 2 and 10 Days Diet Plan for BP Patient; ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाबासाठी १० दिवसांचा डाएट प्लान आणि मशीन न वापरता ही १२ लक्षणे सांगतात बीपीची लेव्हल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) हाय बीपीसाठी 10 दिवस घ्या हा डाएट उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी आहारात मीठ कमी करावे. त्यामुळे बीपी वाढते. प्रक्रिया केलेल्या आणि पॅकेज केलेल्या गोष्टींऐवजी, ताजे आणि पूर्ण आहार घेण्यास सुरुवात करा. (वाचा :- बाजारात थोडेच दिवस मिळणार डायबिटीज-कॅन्सरचं हे स्वस्त औषध, दिसताच खरेदी करा, रक्तदाब-फुफ्फुसातील घाणही करतं साफ) पोटॅशियमची मात्रा वाढवा 10 दिवसात रक्तदाब सामान्य करण्यासाठी, पोटॅशियमयुक्त पदार्थ खा. हे शरीरातील सोडियम (मीठ) नियंत्रित करते. केळी, संत्री, एवोकॅडो, पालक, रताळे आणि टोमॅटोमध्ये भरपूर पोटॅशियम असते.(वाचा :- केळं खाल्ल्यावर 1 तास चुकूनही करू नये हे काम,…

Read More

आई-वडिलांच्या मृतदेहासह घरातच बंद होतं 4 दिवसांचं मूल, तीन दिवसांनी दरवाजा उघडला तर…; पोलीसही हळहळले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तरखंडच्या (Uttarakhand) देहरादूनमधून (Dehradun) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका घरात विवाहित जोडप्याचा मृतदेह आढळला आहे. मृत्यू होऊन तीन दिवस झाल्याने त्यांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, मृत दांपत्याच्या शेजारी 4 ते 5 दिवसांचं जिवंत बाळ आढळलं आहे. घरातून दुर्गंध येऊ लागल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, बाळाला रुग्णालयात दाखल केलं आहे. पतीने उधारीवर पैसे घेतले होते. हे पैसे परत करण्यास असमर्थ ठरत असल्याने त्याने पत्नीसह आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.  13…

Read More

Doctor Couple Died On Honeymoon: डॉक्टर कपल बालीला हनीमूनसाठी गेलं, अन् परतलेच नाही; आयुष्याची साथ ठरली फक्त 8 दिवसांची

( प्रगत भारत । pragatbharat.com) Doctor Couple Died On Honeymoon: हातावरची मेहंदी अजून गेली नव्हती, नवीन संसाराला सुरुवात झाली नव्हती, हनीमूनच्या वेळी डॉक्टर कपलला एक चूक जीवावर बेतली.  Updated: Jun 12, 2023, 01:09 PM IST honeymoon chennai doctor couple die in bali boat ride photoshoot Trending News in Google Today

Read More