ज्या मुलावर अंत्यसंस्कार केले तोच 7 वर्षांनी जिवंत परतला, आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारच्या (Bihar) पाटणा Patna) येथील एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथील एका जोडप्याच्या पायाखालची जमीनच सरकली, जेव्हा त्यांचा मृत मुलगा 7 वर्षांनी जिवंत घरी परतला. आई-वडिलांनी तर त्याला मृत समजून अंत्यसंस्कार करुन टाकले होते. पण सात वर्षांनी मुलगा जिवंत असल्याचं पाहून त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.  मिळालेल्या माहितीनुसार, आसोपूर येथे वास्तव्यास असणारे बृजनंदन राय आणि पियरिया देवी यांचा मुलगा बिहारी राय 2016 मध्ये घऱातून अचानक बेपत्ता झाला होता. दोघांनी आपल्या मुलाला शोधण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती. पण…

Read More

आई-वडिलांच्या मृतदेहासह घरातच बंद होतं 4 दिवसांचं मूल, तीन दिवसांनी दरवाजा उघडला तर…; पोलीसही हळहळले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तरखंडच्या (Uttarakhand) देहरादूनमधून (Dehradun) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका घरात विवाहित जोडप्याचा मृतदेह आढळला आहे. मृत्यू होऊन तीन दिवस झाल्याने त्यांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, मृत दांपत्याच्या शेजारी 4 ते 5 दिवसांचं जिवंत बाळ आढळलं आहे. घरातून दुर्गंध येऊ लागल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, बाळाला रुग्णालयात दाखल केलं आहे. पतीने उधारीवर पैसे घेतले होते. हे पैसे परत करण्यास असमर्थ ठरत असल्याने त्याने पत्नीसह आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.  13…

Read More