VIDEO : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्राने 2 तासांपासून दार उघडलं नाही; म्हणून पोलिसांना बोलवलं, त्यांनी दार उघडताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : ते सगळे वसतिगृहात राहत होते. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अहोरात्र मेहनत करायचे पण एकेदिवशी मित्राने 2 तासांपासून उलटून गेले तरी खोलीचे दार उघडले नाही, म्हणून तिने पोलिसांना बोलवलं अन् मग… 

Read More

Amazon वरुन मागवला 20 हजारांचा हेडफोन; बॉक्स उघडताच डोक्याला लावला हात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amazon Wrong Product Delivery: अलिकडे ऑनसाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. दुकानात जाऊन वस्तू खरेदी करण्यापेक्षा अनेकजण घर बसल्याच ऑनलाईन वस्तू ऑर्डर करतात. मात्र, बऱ्याचदा ऑलाईन शॉपिंगच्या नादात अनेकांची फसवणुक होते. चुकीच्या वस्तू डिलीव्हर झाल्याच्या अनेकांच्या तक्रारी असतात. एका व्यक्तीला मात्र, अत्यंत विचित्र अनुभव आला आहे. या व्यक्तीने Amazon वरुन 20 हजार रुपयांचा हेडफोन खरेदी केला होता. प्रत्यक्षात पार्सल घरी आले तेव्हा बॉक्समध्ये हेडफोन नव्हता. बॉक्समध्ये हेडफोनच्या ऐवजी जी वस्तू दिसली ती पाहून ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीला मोठा धक्का बसला. या प्रकाराचा व्हिडिओ संबधीत व्यक्तीने सोशल मिडियावर…

Read More

सुपरमार्केटमधील फ्रिज उघडताच शॉक लागून 4 वर्षीय मुलीचा मृत्यू, हैदराबादेतील धक्कादायक घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : जर तुम्हीसुद्धा तुमच्या लहान मुलांना बाहेर फिरायला घेऊन जात असाल तर त्यांच्याकडे लक्ष्य ठेवा. कारण कधी कोणती घटना घडेल याचा काही अंदाज नाही. कारण अनेक वेळा मुलं असा काही खोडसाळ करतात की तो त्यांच्या जिवाला धोका पोहोचवू शकतो. असाच काहीसा प्रकार तेलंगणाच्या (Telangana) हैदराबादमध्ये (hyderabad) घडला आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. सुपरमार्केटमध्ये रेफ्रिजरेटर उघडण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका मुलीला विजेचा शॉक लागला, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.  निजामाबाद जिल्ह्यातील नवीपेठमध्ये घडलेली ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही…

Read More

Delhi Metro ट्रेनचे दरवाजे उघडताच तरुणीचं विचित्र कृत्य, VIDEO पाहून नेटकरी संतापले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Dancing In Delhi Metro : डीएमअरसी दिल्ली मेट्रोने वारंवार आवाहन करुनही मेट्रोमध्ये विचित्र व्हिडीओ बनवण्याचे काही कमी होताना दिसत नाही आहे. अजून एका तरुणीचा विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकरी हा व्हिडीओ पाहून संतापले आहेत. दिल्ली मेट्रोमधून एका तरुणीने बिकिनी घालून प्रवास केला. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर दिल्ली मेट्रो सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये होती.  दिल्ली मेट्रोमधील एकशेएक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले होते. त्यातील मेट्रोमध्ये कपलचे किस करणे, त्यानंतर एका व्यक्तीचं तरुणीशेजारी हस्तमैथुन करणं असे अनेक अश्लिल व्हिडीओही व्हायरल…

Read More