( प्रगत भारत । pragatbharat.com) Agniveer Amritpal Sing Death : काश्मिरच्या राजौरी सेक्टरमध्ये कर्तव्यावर असलेल्या अग्निवीर अमृतपाल सिंग (Agniveer Amritpal Sing) यांचा मृत्यू झाला आहे. अग्निवीर अमृतपाल सिंग यांचा स्वत: च्या बंदुकीतील गोळी लागून मृत्यू झाला आहे. अमृतपालच्या मृत्यूच्या कारणाचा अधिक तपशील शोधण्यासाठी लष्कराचे (Indian Army) अधिकारी न्यायालयीन चौकशी करत आहेत. अमृतपालाल त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र अग्निवीर अमृतपाल सिंग यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी लष्कराने ‘गार्ड ऑफ ऑनर’ (guard of honour) न दिल्याबद्दल पंजाबमधील (Punjab) विरोधी पक्षांनी शनिवारी शोक व्यक्त केला आहे. याबाबत आता भारतीय लष्कराने स्पष्टीकरण दिलं…
Read MoreTag: लषकरन
Anantnag Encounter: जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांवर ड्रोनच्या घिरट्या; जंगलांमध्ये लपून बसलेल्या दशतवाद्यांसाठी लष्करानं रचला सापळा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Anantnag Encounter: जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) सीमाभागात दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच राहतात. या कुरापतींना हाणून पाडण्यासाठी लष्कराकडूनही तोडीस तोड प्रयत्न केले जात आहेत. पण, सध्या मात्र इथं तणावाच्या वातावरणात आणखी भर पडताना दिसत आहे. कारण, जवळपास दोन दिवसांपासून जम्मू काश्मीरच्या अनंतनाग येथे सुरु असणारं एनकाऊंटर तिसऱ्या दिवशीही सुरुच असल्याचं कळत आहे. कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशीष धौंचक आणि डीएसपी मुजम्मिल हुमायूं भट यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या द रजिस्टेंस फ्रंट संघटेनेच्या कमांडर उजैर आणि गाजी उस्मान या दोन्ही दहशतवाद्यांना अनंतनागच्या गडोल येथील वनपरिसरात संरक्षण यंत्रणांनी घेरलं आहे.…
Read More