कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंजाबच्या जालंधरमधील सेहज अरोरा आणि गुरप्रीत कौर हे कुल्हड पिझ्झा कपल सोशल मीडियावर चांगलंच प्रसिद्ध आहे. आपल्या आगळ्यावेगळ्या पिझ्झामुळे हे जोडपं चर्चेत आलं होतं. दरम्यान हे जोडपं गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पण यावेळी कारण मात्र वेगळं आहे. काही दिवसांपूर्वी या जोडप्याचा एक खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर मोठया प्रमाणात वाद निर्माण झाला होता. दरम्यान या वादावर आता सेहज अरोराने भाष्य केलं असून, स्पष्टीकरण देणारा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने व्हायरल झालेला व्हिडीओ खोटा असून,…

Read More