Indian Railway Job RPF Constable and Sub Inspector Recruitment 2024 Marathi News; आरपीएफमध्ये सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदांची भरती, ‘असा’ करा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Recruitment 2024: भारतीय रेल्वेचे जाळे देशभरात पसरले आहे. दररोज लाखो प्रवासी या सुविधेचा लाभ घेतात. या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारीदेखील तितकीच महत्वाची असते. याच पार्श्वभूमीवर रेल्वेमध्ये शेकडो पदांची भरती केली जाणार आहे. भारतीय रेल्वेअंतर्गत नोकरी मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पदाचा तपशील, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डने रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच आरपीएफ आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशन फोर्स म्हणजे आरपीएसएफअंतर्गत सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदांची…

Read More

एक अकेला ‘मोदी’ सब पर भारी! ब्रँड ‘मोदी’ला 100 हत्तींचं बळ मिळालं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Assembly Elections Results 2023 : मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या निकालांनंतर पंतप्रधान मोदींचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. जिथे संसदेत मोदींनी म्हटलेलं.. एक अकेला सब पर भारी. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान.. तीनही राज्यात भाजपनं दणदणीत कामगिरी केलीय, विशेष म्हणजे या तीनही राज्यांच्या निवडणुका पंतप्रधान मोदींच्या नावावर लढल्या गेल्या. त्यामुळेच ब्रँड मोदी मजबूत झाल्याची चर्चा आहे. ब्रँड मोदी मजबूत का झालाय जाणून घेवूया.  कोणत्याही राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी भाजपनं चेहरा दिलेला नव्हता, केवळ आणि केवळ मोदींचा चेहरा पुढे करत भाजप लढली.  मध्य प्रदेशामध्ये ‘एमपी के मन में मोदी…

Read More