Indian Railway RPF Bharti Sub Inspector Constable Post Vacant Job For Graduate;RPF मध्ये हजारो पदांची भरती, दहावी ते पदवीधरांनी सोडू नका ही संधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) RPF Bharti: रेल्वे संरक्षण दलाअंतर्गत हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी दहावी ते पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 15 एप्रिलपासून याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.रेल्वे संरक्षण दल म्हणजेच आरपीएफ अंतर्गत एकूण 4660 रिक्त पदे भरली जाणार आहेत. आरपीएफ अंतर्गत उपनिरीक्षक, हवालदार ही पदे भरली जातील.  पगार उपनिरीक्षकची 452 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवीधर असावा. यासाठी…

Read More

ITBP Job Constable Recruitment for SSC Pass Candidate apply on itbpolice website;दहावी उत्तीर्णांना सीम पोलीस दलात नोकरी, 69 हजारपर्यंत मिळेल पगार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job For SSC Pass: दहावी उत्तीर्ण असून चांगल्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण दहावी उत्तीर्ण तरुणांना आता चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीसोबत देशसेवा करण्याची संधी मिळणार आहे. आयटीबीपीच्या अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  जर तुम्ही 10वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात भटकत असाल, तर इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) चा भाग होण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आटीबीपीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर 458 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.  आयटीबीपीमध्ये सामील होण्यास इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट itbpolice.nic.in…

Read More

Uttarakhand News Lady Singham took out the arrogance of the delhi police constable

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand News : वाढत्या उकाड्यामुळे अनेक जण उत्तर भारतातल्या अनेक थंड हवेच्या ठिकाणांना भेट देत आहेत. बरेच जण हे देवभूमि असलेल्या उत्तराखंडलाही (Uttarakhand) पसंती देत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे तिथल्या प्रशासनावरही ताण पडत आहे. मात्र उत्तराखंड सरकारतर्फे (Uttarakhand Government) येणाऱ्या पर्यटकांना शक्य तितक्या योग्य सुविधा देण्याचे काम केले जात आहे. पण मात्र काही पर्यटक असेही असतात जे स्वतःच्याच विश्वास असल्यासारखे वागत असतात. अशावेळी कर्मचाऱ्यांनाही थोडी फार सक्ती दाखवावी लागते. असाच काहीसा प्रकार उत्तराखंडमध्ये घडलाय. मोठ्या प्रमाणात…

Read More