ITBP Job Constable Recruitment for SSC Pass Candidate apply on itbpolice website;दहावी उत्तीर्णांना सीम पोलीस दलात नोकरी, 69 हजारपर्यंत मिळेल पगार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job For SSC Pass: दहावी उत्तीर्ण असून चांगल्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण दहावी उत्तीर्ण तरुणांना आता चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीसोबत देशसेवा करण्याची संधी मिळणार आहे. आयटीबीपीच्या अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  जर तुम्ही 10वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात भटकत असाल, तर इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) चा भाग होण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आटीबीपीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर 458 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.  आयटीबीपीमध्ये सामील होण्यास इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट itbpolice.nic.in…

Read More