Mumbai University’s law exam and other exams have been postponedNews in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai University Exam : राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाची ( Mumbai University) 30 जानेवारी  2023 रोजी होणारी ‘लॉ’ची (कायदा) परीक्षा आणि विद्यापीठाच्या इतर परीक्षा 7 फेब्रुवारी 2023  रोजी घेण्यात येणार आहेत. (Mumbai University Exam News In Marathi) महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. नाशिक ,अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची देखील निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार 30 जानेवारी 2023 ला मतदान होणार आहे. तर, 2…

Read More